Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

धक्कादायक ! सुसाईड नोट लिहून महिला कॉन्स्टेबलची आत्महत्या

Editorial Team by Editorial Team
April 18, 2022
in राज्य
0
राज्यात लवकरच PSI पदासाठीच्या 376 जागांसाठी भरती
ADVERTISEMENT

Spread the love

कोल्हापूर :  एका महिला पोलीस कर्मचाऱ्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना कोल्हापूरमध्ये घडलीय. योगिनी पवार असे या मृत महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून या घटनेमुळे कोल्हापूर पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.

मध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये एका महिला पोलीस कर्मचाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे कोल्हापूर पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. योगिनी पवार असे या मृत महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. मृत योगिनी पवार या कोल्हापूर पोलीस मुख्यालयात कॉन्स्टेबल पदावर कार्यरत होत्या. त्यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत योगिनी सुकुमार पवार या कसबा बावडा येथे असलेल्या पोलीस लाईनमध्ये वास्तव्यास होत्या. त्या  कोल्हापूर पोलीस मुख्यालयात कॉन्स्टेबल पदावर कार्यरत होत्या.  त्यांनी कौटुंबिक वादातून आणि पतीकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून त्यांनी हे आत्महत्येचे पाऊल उचलले आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या ठिकाणी पोलिसांना एक सुसाईड नोटदेखील आढळून आली.

सुसाईड नोटमध्ये काय लिहिले ?
मृत योगिनी सुकुमार पवार यांनी आत्महत्या करण्यापूर्वी एक सुसाईड नोट लिहिली होती. ही चिठ्ठी त्यांच्या घरात आढळून आली आहे. आपल्या पतीकडून होणाऱ्या मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळून आपण आत्महत्या करत असल्याचे त्यांनी या सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे. या सुसाईड नोटच्या आधारावर पोलिसानी योगिनी पवार यांच्या पतीला चौकशीसाठी ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरु आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मोदी सरकारकडून राज ठाकरेंना विशेष सुरक्षा? जाणून घ्या काय आहे कारण ?

Next Post

विवरे बु॥ विविध कार्यकारी सोसायटी निवडणुकीत शेतकरी पॅनल विजयी

Related Posts

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Next Post
विवरे बु॥ विविध कार्यकारी सोसायटी निवडणुकीत शेतकरी पॅनल विजयी

विवरे बु॥ विविध कार्यकारी सोसायटी निवडणुकीत शेतकरी पॅनल विजयी

ताज्या बातम्या

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us