Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

विवरे बु॥ विविध कार्यकारी सोसायटी निवडणुकीत शेतकरी पॅनल विजयी

विवरे बु॥ वि का सो निवडणुकीत शेतकरी पॅनल प्रमुख धनजी लढे यांच्यावर सभासदांनी टाकला विश्वास तर विलास सपकाळ यांची हॅट्ट्रिक

najarkaid by najarkaid
April 18, 2022
in जळगाव
0
विवरे बु॥ विविध कार्यकारी सोसायटी निवडणुकीत शेतकरी पॅनल विजयी
ADVERTISEMENT

Spread the love

रावेर ( भागवत महाजन) विवरे बु॥ विकासोची निवडणुक दोन पॅनल मध्ये रंगतदार होवून झालेल्या निवडणूकीत धनजी लढे यांच्या शेतकरी पॅनलच्या १३पैकी १३ जागा निवडून आल्याने लोकमान्य पॅनलचा दारुण पराभव झाला.

१७ एप्रिल रोजी झालेल्या निवडणुकीत ३७३ पैकी ३२७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.१३ जागांसाठी २५ जण रिंगणात होते.तालुक्यातील विवरे बु॥ विविध कार्यकारी सोसायटीची निवडणूक राजकीय दृष्टया लक्षवेधी होती. धनजी लढे यांच्या शेतकरी पॅनल व भास्कर राणे यांच्या लोकमान्य पॅनल मध्ये झालेल्या लढतीत शेतकरी पॅनल विजयी होवून लोकमान्य पॅनलचा पराभव झाला.

…………………………………..
८ सर्वसाधारण जागेसाठी १५ जण रिंगणात होते. यात शेतकरी पॅनलचे गोपाळ राणे,यादवराव पाटिल, मधुकर पाटिल,केतन राणे, विलास सपकाळ,श्रीकृष्ण भिरुड प्रल्हाद राणे , किरण पाचपांडे हे आठ शेतकरी पॅनलचे उमेदवार विजयी झाले.
………………………………. …
महिला दोन राखीव जागांसाठी सौ सुधा सुरेश राणे,सौ पुष्पा प्रमोद तळेले, यांनी प्रतिस्पर्थी सौ आशा दत्तात्रय पाटिल, सौ रेखा बेंडाळे यांचा पराभव करून विजयी झाल्या.
……………………………………
इतर मागासवर्ग जागेसाठी
शेतकरी पॅनल प्रमुख धनजी वासुदेव लढे यांना मकडू जिरी यांनी आधीच पाठींबा जाहिर केला असल्याने निकालाची औपचारीकता बाकी होती. त्यात धनजी लढे विजयी होवून मकडू जिरी पराभुत झाले.
………………………………..

भटके विमुक्त जागेसाठी जगदेवपुरी दत्तात्रयपुरी गोसावी यांना पराभुत करून संतोष धनगर हे विजयी झाले.
…………………………….
अनुसुचित जाती जागेसाठी
समाधान वेडू गाढे यांनी बिसन चांभार यांना पराभुत केले.
……………………………………..
लोकमान्य पॅनलचे पराभुत उमेदवार
भास्कर राणे , राजेंद्र राणे , सचिन पाचपांडे, गिरीष राणे , देविदास राणे , महेंद्र बेंडाळे , काशिनाथ राणे, मकडू जिरी,सौ आशा पाटिल, सौ रेखा बेंडाळे, जगदेव गोसावी , बिसन चांभार या लोकमान्य पॅनलच्या उमेदवारांचा पराभव झाला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

धक्कादायक ! सुसाईड नोट लिहून महिला कॉन्स्टेबलची आत्महत्या

Next Post

‘या’ जुन्या मंदिरांना मिळणार नवे रूप , मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे आदेश

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

साकीनाका घटना निंदनीय; फास्ट ट्रॅकवर खटला चालविण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

'या' जुन्या मंदिरांना मिळणार नवे रूप , मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे आदेश

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us