Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

SBI ग्राहकांनो ३१ मार्चपूर्वी हे काम पूर्ण करा, अन्यथा बंद होणार बँकिंग सर्व्हिस

Editorial Team by Editorial Team
February 9, 2022
in राष्ट्रीय
0
SBI ने आपल्या सर्व ग्राहकांसाठी जारी केली महत्वाची माहिती ; जाणून घ्या अन्यथा….
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्ली : जर तुमचे स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI  मध्ये खाते असेल तर तुम्हाला ठराविक तारखेपूर्वी एक काम करणे आवश्यक आहे, अन्यथा तुम्ही आर्थिक व्यवहार करू शकणार नाही. अलीकडेच एसबीआयच्या अधिकृत ट्विटर खात्यावरून एका ट्विटमध्ये बँकेने लाखो युजर्सना त्यांचे पॅन कार्ड आधार कार्ड लिंक करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. एसबीआयने ट्विट करून ही माहिती दिली आहे.

आधार कार्डसोबत पॅन कार्ड लिंक करण्याची अंतिम तारीख ३१ मार्च २०२२ आहे. जर एखाद्या युजरने तसे केले नाही. तर, अशा परिस्थितीत Pan Card निष्क्रिय होईल आणि एसबीआय वापरकर्त्यांच्या बँकिंग सेवांमध्ये व्यत्यय येऊ शकतो. तुम्हाला आर्थिंक व्यवहारांमध्ये अडचणी नको असतील तर लवकरात लवकर हे काम करावे लागेल. पाहा डिटेल्स.

आधी पॅन आधार कार्ड लिंक करण्याची अंतिम तारीख ३१ सप्टेंबर ही निश्चित करण्यात आली होती. परंतु, नंतर ही तारीख ३१ मार्च २०२२ पर्यंत वाढवण्यात आली. तुम्ही अद्याप पॅन आणि आधार एकमेकांशी लिंक केले नसेल, वेळ अजूनही गेलेली नाही. पॅन कार्ड आधारशी ऑनलाइन लिंक करणे खूपच सोप्पी आहे. यासाठी सर्वप्रथम तुम्हाला इन्कम टॅक्सच्या अधिकृत साइटवर जावे लागेल. किंवा तुम्ही गुगल सर्चमध्ये https://www.incometaxindiaefiling.gov.in/home टाइप करू शकता.

या लिंकवर जाताच तुम्हाला होमपेजच्या डाव्या बाजूला आधार लिंकचा पर्याय दिसेल. तुम्हाला आधार या लिंकवर क्लिक करावे लागेल, त्यानंतर एक नवीन पृष्ठ उघडेल. ज्यामध्ये, तुम्हाला पॅन कार्ड क्रमांक आणि तुमचा आधार कार्ड क्रमांक प्रविष्ट करण्यास सांगितले जाईल, त्यानंतर आधार कार्डमध्ये नाव प्रविष्ट करा आणि मोबाइल नंबर भरा. जर तुमच्याकडे असलेल्या आधार कार्डमध्ये फक्त तुमचे जन्मवर्ष लिहिलेले असेल, तर तुम्ही आधारमध्ये i have only birth year हा पर्याय निवडावा. त्याच्या अगदी खाली, ‘Agree to Validate’ हा पर्याय निवडा. पर्याय निवडल्यानंतर, दिलेले सर्व तपशील एकदा नीट वाचा आणि नंतर लिंक आधार पर्यायावर क्लिक करा. तुमचे काम होईल.

हे देखील वाचा :

ट्रेनमध्ये या वेळेत TTE तिकीट तपासू शकत नाही? जाणून घ्या काय आहेत नियम

आता गावातही स्वस्तात गृहकर्ज मिळणार, मोदी सरकार पंचायतींसाठीही बनवणार मास्टर प्लॅन

पंतप्रधान मोदींकडून राज्याबाबत भेदभाव होतोय; खडसेंचा आरोप

12 वीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष्य द्या! आज ऑनलाईन पद्धतीने मिळणार हॉलतिकीट!

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

नितेश राणेंची तब्येत आणखीनच बिघडली

Next Post

भारत सरकारच्या कंपनीमध्ये नोकरी मिळविण्याची आज शेवटची संधी..

Related Posts

Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

August 18, 2025
न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – "Viksit Bharat 2047" संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – “Viksit Bharat 2047” संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

August 18, 2025
Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

August 17, 2025
राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

August 16, 2025
अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

August 16, 2025
Visa Free Countries for Indians ; "व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश"

Visa Free Countries for Indians ; “व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश”

August 6, 2025
Next Post
7 वी व 10 वी पास उमेदवारांना उत्तम संधी ; अंगणवाडी सेविका व मदतनीस भरती 2021

भारत सरकारच्या कंपनीमध्ये नोकरी मिळविण्याची आज शेवटची संधी..

ताज्या बातम्या

Summer Vacation Travel Maharashtra

Summer Vacation Travel Maharashtra: शाळेला सुट्टी लागली? फॅमिली ट्रिपसाठी महाराष्ट्रातील बेस्ट ठिकाणं

March 22, 2026
UNSC : होर्मुज़ सामुद्रधुनीवर तणाव शिगेला; 22 देशांचा इराणला कडक इशारा

UNSC : होर्मुज़ सामुद्रधुनीवर तणाव शिगेला; 22 देशांचा इराणला कडक इशारा

March 22, 2026
Instagram Reels : रील्स शूट करताना BJP नेत्याच्या मुलाचा मृत्यू, धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ 

Instagram Reels : रील्स शूट करताना BJP नेत्याच्या मुलाचा मृत्यू, धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ 

March 22, 2026
दुर्लक्ष करू नका! एकदा वाचलंच पाहिजे…गर्भाशयाच्या कॅन्सरपासून वाचण्यासाठी HPV लस महत्त्वाची का?

दुर्लक्ष करू नका! एकदा वाचलंच पाहिजे…गर्भाशयाच्या कॅन्सरपासून वाचण्यासाठी HPV लस महत्त्वाची का?

March 21, 2026
iPhone Spyware Darksword: जगभरातील कोट्यवधी iPhones धोक्यात; मोठा सायबर हल्ला उघड

iPhone Spyware Darksword: जगभरातील कोट्यवधी iPhones धोक्यात; मोठा सायबर हल्ला उघड

March 21, 2026
Fuel Price Hike News: युद्धाचा परिणाम; प्रीमियम पेट्रोल-डिझेल महागले, सामान्य दर किती?

Fuel Price Hike News: युद्धाचा परिणाम; प्रीमियम पेट्रोल-डिझेल महागले, सामान्य दर किती?

March 21, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us