Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भारत सरकारच्या कंपनीमध्ये नोकरी मिळविण्याची आज शेवटची संधी..

Editorial Team by Editorial Team
February 9, 2022
in राज्य, शैक्षणिक
0
7 वी व 10 वी पास उमेदवारांना उत्तम संधी ; अंगणवाडी सेविका व मदतनीस भरती 2021
ADVERTISEMENT

Spread the love

राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड, भारत सरकारच्या कंपनीने स्पेशालिस्ट डॉक्टर, सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर आणि पॅनेल डॉक्टर पदांसाठी अर्ज मागवले आहेत. ही भरती आरसीएफ, कुरुल हॉस्पिटलसाठी होत आहे. महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील अलिबाग बस स्थानकापासून हे रुग्णालय दोन किलोमीटर अंतरावर आहे. ही भरती व्हिजिटिंग डॉक्टर म्हणून केली जाणार आहे. या भरतीसाठी अर्ज ऑफलाइन करावयाचा आहे.

आज 9 फेब्रुवारी 2022 रोजी अर्ज करण्याचा शेवटचा दिवस आहे. उमेदवार अधिकृत वेबसाइट https://www.rcfltd.com/ वर जाऊन अर्ज डाउनलोड करू शकतात. सूचनेनुसार, या भरतीसाठी पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाईल.

रिक्त जागा तपशील
तज्ञ डॉक्टर

फिजिशियन – ३ पदे
ऑर्थोपेडिक सर्जन – ४ पदे
दंतवैद्य – 2
डेंटल सर्जन – 1 पद
आयुर्वेदिक फिजिशियन – 2 पदे
होमिओपॅथिक फिजिशियन – 1 पद
रेडिओलॉजिस्ट/सोनोलॉजिस्ट – 1 जागा
ईएनटी सर्जन – २ पदे
फिजिओथेरपिस्ट – ३ पदे
नेत्ररोग तज्ज्ञ – २ पदे
पॅथॉलॉजिस्ट-1 पद
त्वचारोग तज्ज्ञ – 1 जागा
मानसोपचार तज्ज्ञ – 1 पद
जनरल सर्जन – 2 पदे

सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर

हृदयरोगतज्ज्ञ – 1 जागा
न्यूरोलॉजिस्ट – 1 पद
यूरोलॉजिस्ट – 1 जागा
नेफ्रोलॉजिस्ट – 1 जागा
संधिवात तज्ञ – 1 जागा

पॅनेल डॉक्टर
पॅनल डॉक्टर – 1 पद

आधिकारिक वेबसाईट: www.rcfltd.com

अर्ज करण्याची  पद्धत :ऑफलाईन

अर्ज पाठवण्याचा पत्ता – थल युनिट, थल, ता-अलिबाग, जिल्हा-रायगड, पिन-402 208, महाराष्ट्र

जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

हे देखील वाचा :

SBI ग्राहकांनो ३१ मार्चपूर्वी हे काम पूर्ण करा, अन्यथा बंद होणार बँकिंग सर्व्हिस

ट्रेनमध्ये या वेळेत TTE तिकीट तपासू शकत नाही? जाणून घ्या काय आहेत नियम

पंतप्रधान मोदींकडून राज्याबाबत भेदभाव होतोय; खडसेंचा आरोप

12 वीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष्य द्या! आज ऑनलाईन पद्धतीने मिळणार हॉलतिकीट!

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

SBI ग्राहकांनो ३१ मार्चपूर्वी हे काम पूर्ण करा, अन्यथा बंद होणार बँकिंग सर्व्हिस

Next Post

वजन वाढवण्यासाठी अंजीर सोबत मिसळून खा या गोष्टी 

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
वजन वाढवण्यासाठी अंजीर सोबत मिसळून खा या गोष्टी 

वजन वाढवण्यासाठी अंजीर सोबत मिसळून खा या गोष्टी 

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us