Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

धक्कादायक ! तरुणीचे न्यूड फोटो व्हायरल करुन बदनामी अन् बलात्कार

Editorial Team by Editorial Team
February 6, 2022
in राज्य, क्राईम डायरी
0
धक्कादायक ! तरुणीचे न्यूड फोटो व्हायरल करुन बदनामी अन् बलात्कार
ADVERTISEMENT

Spread the love

पुणे : महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे दिसतेय. अशात पत्नीबरोबर घटस्फोट झाला असून ती पैशासाठी माझ्याबरोबर राहते, असे सांगून तरुणीला लग्नाचे आमिष दाखविले. तिच्याशी जबरदस्तीने शारीरीक संबंध ठेवले व पत्नीच्या मदतीने तिचे न्यूड फोटो काढून व्हॉटसअ‍ॅपवर व्हायरल करुन बदनामी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे

याप्रकरणी पाषाण येथील एका २७ वर्षाच्या तरुणीने चतु:श्रृंगी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी विशाल गायकवाड (वय ४७, रा. पॅराडाईज व्हिला, एन आय बी एम रोड, कोंढवा व त्याच्या पत्नीवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना २०१८ पासून २ फेब्रुवारी दरम्यान टर्फ क्लब हाऊस, कॅम्प व पाषाण येथील फिर्यादीच्या घरी घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादीचे व्यवसायामध्ये गुंतवणुक करायची आहे, असे म्हणून त्यांच्याशी जवळीक साधली. त्याने त्यांची पत्नी हिचेबरोबर पटत नसून आमचा घटस्फोट झाला आहे. ती फक्त माझ्यासोबत पैशांसाठी राहत असे खोटे सांगितले. फिर्यादीस लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक करुन वेळोवेळी तिच्या संमतीशिवाय तिच्याबरोबर जबरदस्तीने शारीरीक संबंध (Rape In Pune) ठेवले. माझ्यासोबत राहिली नाहीस तर मी तुला मारुन टाकीन अशी धमकी दिली. फिर्यादी यांच्या लाँड्रीच्या दुकानात येऊन तेथील कामगारांना बाहेर काढून येथे कोणी काम करायचे नाही, अशी धमकी दिली. फिर्यादीचे लग्नानंतर तिच्या पतीला आरोपी व त्याच्या पत्नीने फिर्यादी व आरोपी विशाल गायकवाड यांचे न्युड फोटो तसेच फिर्यादीस मारहाण करातानाचे फोटो व्हॉटसअ‍ॅप करुन फिर्यादीची बदनामी केली. फिर्यादीने तक्रार दिली तर जीवंत ठेवणार नाही, अशी धमकी देऊन हाताने तसेच कमरेच्या पट्ट्याने मारहाण केली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक कोळी तपास करीत आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये तब्बल 63000 रुपये पगाराची नोकरी, जाणून घ्या तपशील

Next Post

कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! आता दर आठवड्याला मिळेल पगार 

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
दरमहा 1 लाख रुपये कमवायचे आहे? तर ‘हा’ व्यवसाय सुरू करा, सरकारही मदत करेल

कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! आता दर आठवड्याला मिळेल पगार 

ताज्या बातम्या

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us