Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अखेर दहावी बारावीच्या परीक्षेबाबत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचं मोठं स्पष्टीकरण

najarkaid by najarkaid
January 30, 2022
in राज्य
0
अखेर दहावी बारावीच्या परीक्षेबाबत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचं मोठं स्पष्टीकरण
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई, (प्रतिनिधी)- कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे दहावी आणि बारावीच्या होणार किंवा नाही, तसेच परीक्षा पुढे ढकलण्यात येतील की काय याबाबत विद्यार्थ्यांमध्ये उलट सुलट चर्चा सुरु असतांना आज दिनांक 30 रोजी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी अखेर मोठा खुलासा करून सर्व चर्चाना विराम दिला आहे.

शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं की आम्ही कोरोना परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोतच मात्र परीक्षा ठरलेल्या वेळीच होणार आहेत, १० वी,१२ वी च्या परीक्षांसदर्भात कुणी तरी माध्यमातून खोटी बातमी पेरली होती, त्यामुळे उलट सुलट चर्चा सुरु होत्या.दहावी आणि बारावीच्या परीक्षा ज्या तारखेला आहेत त्याच तारखेला घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. आम्ही कोरोनाची परिस्थिती माॅनिटर करत आहोत, असं शिक्षणमंत्र्यांनी सांगितलं आहे.

विध्यार्थ्यांसाठी ही सुविधा असणार 

जे विद्यार्थी कोरोना काळात परीक्षेला बसू शकणार नाही त्यांच्यासाठी सप्लिमेंट्री परीक्षा घेण्यात येणार आहे. दहावी बारावीच्या परीक्षा ऑनलाईन घेण्याचा निर्णय जाणीवपूर्वक घेण्यात आला आहे. ठरलेल्या परीक्षांच्या कार्यक्रमात कोणताही बदल करण्यात आलेला नाही, असंही त्यांनी सांगितलं आहे .

ठरलेल्या वेळीच दहावी बारावीच्या परीक्षा 

दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या आयोजनासंदर्भात कुणीतरी खोटी बातमी पसरवली होती. विद्यार्थी, पालक आणि शाळांनी त्यावर विश्वास ठेऊ नये. परीक्षा ज्या तारखेला आहेत त्याच तारखेला घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. आम्ही कोरोनाच्या स्थितीवर लक्ष ठेऊन आहोत, असंही  शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या आहेत

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे महात्मा गांधीजींना प्रार्थना सभेतून भावांजली

Next Post

कोरोना लस घेतलेल्या प्रत्येकासाठी अत्यंत महत्वाची बातमी

Related Posts

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Next Post
कोरोना लस घेतलेल्या प्रत्येकासाठी अत्यंत महत्वाची बातमी

कोरोना लस घेतलेल्या प्रत्येकासाठी अत्यंत महत्वाची बातमी

ताज्या बातम्या

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us