आर्मी रिक्रूटिंग ऑफिस औरंगाबाद येथे मल्टी-टास्किंग स्टाफ (माळी / मेसेंजर) या पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. अर्ज https://indianarmy.nic.in/ या वेबसाइटद्वारे ऑनलाइन सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख १२ फेब्रुवारी २०२२ आहे.
रिक्त पदे: 02 पदे
पदाचे नाव: मल्टी-टास्किंग स्टाफ.
शैक्षणिक पात्रता: 10वी पास.
वयोमर्यादा: १८ ते २५ वर्षे.
हे सुद्धा वाचा :
NCL मध्ये मोठी पदभरती, 10वी उत्तीर्णांना परीक्षेशिवाय मिळेल नोकरी
8 वी ते ग्रॅज्युएशन पाससाठी बंपर नोकऱ्या, लवकर अर्ज करा, शेवटची तारीख जवळच
खोकला, सर्दी किंवा डोकेदुखीचा त्रास होतोय? तर प्या खारट चहा, जाणून घ्या फायदे
परीक्षेशिवाय भारतीय सैन्यात अधिकारी होण्याची सुवर्णसंधी, 2.18 लाख पगार मिळेल
नोकरी ठिकाण: औरंगाबाद.
आवेदन का तरीका: ऑफलाईन.
आवेदन का अंतिम तारीख: 12 फेब्रुवारी 2022.
आवेदन पाठवण्याचा पत्ता: आर्मी रिक्रुटिंग ऑफिस औरंगाबाद, T/ 39 एसे लाईन, औरंगाबाद कॅन्ट – 431002.
जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा