Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

घरगुती भांडणातून पत्नीला चौथ्या मजल्यावरून फेकले, पतीला अटक

Editorial Team by Editorial Team
January 25, 2022
in क्राईम डायरी, राज्य
0
शेतकऱ्यांना पीक विम्याच्या लाभापासून वंचित ठेवणाऱ्या ‘त्या’ सहा बँकांवर गुन्हे दाखल
ADVERTISEMENT

Spread the love

पुणे : घरगुती भांडणातून पतीने पत्नीला चौथ्या मजल्यावरून लिफ्टच्या डक्‍टमध्ये खाली ढकलले. सुदैवाने यात पत्नी बचावली. मात्र, तिच्या मणक्याला जबर मार लागला आहे.

शैला दहिरे (२५, रा.कोंढवा बुद्रुक, पुणे) असे जखमी महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पती नितीन दहिरे (३२) याला पोलिसांनी अटक केली आहे. नितीन हा पंेटिंगची कामे करतो. त्याने इतर मित्र व नातेवाइकांसह पाच ते सहा गुंठे जागा काकडे वस्ती येथे घेतली. सर्वांनी कंत्राटदाराला काम देत सहा मजली इमारतीचे बांधकाम सुरू केले आहे. सध्या आरोपी पत्नीसह राहतो.

त्यांच्या इमारतीच्या लाइट फिटिंगचे काम आठ दिवसांपूर्वी झाले होते. हे काम त्याने सांगितल्याप्रमाणे झाले नाही. याबद्दल पत्नीने सुपरवायजरला जाब का विचारला नाही, असा आक्षेप घेत तो पत्नीशी भांडला. यानंतर दारू पिऊन त्याने पत्नीला मारहाण करत चौथ्या मजल्यावरून लिफ्टच्या डक्‍टमध्ये ढकलले. यात तिला जबर मार लागला असून रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

लेकीने मृत्यूआधी लिहिलेली सुसाईड नोट वाचून वडिलांच्या पायाखालची जमीन सरकली

Next Post

जळगाव जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला, गुरुवारपर्यंत थंडीची लाट कायम

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
जळगाव जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला, गुरुवारपर्यंत थंडीची लाट कायम

जळगाव जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला, गुरुवारपर्यंत थंडीची लाट कायम

ताज्या बातम्या

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us