Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला, गुरुवारपर्यंत थंडीची लाट कायम

Editorial Team by Editorial Team
January 25, 2022
in जळगाव
0
जळगाव जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला, गुरुवारपर्यंत थंडीची लाट कायम
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : राज्यात थंडीचा कडाका वाढला आहे. रविवारी जोरदार वाऱ्यांनंतर कमाल तापमानाचा पारा खाली घसरला. सोमवारी सकाळीही हा परिणाम कायम होता.  त्यामुळे उत्तर महाराष्ट्र, कोकण विभाग येथे किमान तापमान खाली उतरले. मुंबईमध्ये किमान तापमानात अवघ्या २४ तासांमध्ये ६ अंशांचा फरक नोंदला गेला. तर राज्यात नाशिक, जळगाव, महाबळेश्वर, मालेगाव येथे तापमान १० अंशांपेक्षा कमी होते.

जळगाव जिल्ह्यात साेमवारी किमान तापमान ९.२ अंशांवर तर कमाल तापमान २८ अंशांवर हाेते. वाऱ्याचा वेग ताशी १० किमीपर्यंत हाेता. रात्री अतिशय कडाक्याची थंडी हाेती. गुरुवारपर्यंत जिल्ह्यात थंडीची लाट कायम असेल असा अंदाज हवामान विभागाच्या वतीने वर्तवण्यात आला आहे.

दाट धुके, ५१ टक्के ढगाळ वातावरण, ताशी २० किलाेमीटर वेगाने वाहणारे वारे यामुळे रविवारी दिवसभर माेठ्या प्रमाणात गारठा हाेता. साेमवारी दक्षिण-पश्चिमेकडून वाहणाऱ्या गार वाऱ्यामुळे थंडीची तीव्रता अधिक हाेती. साेमवारी वातावारण निरभ्र हाेते. त्यामुळे दृश्यमानता १६ किमीपर्यत हाेती. साेमवारी किमान तापमान ९.२ अंशांवर हाेते. येत्या गुरुवारपर्यंत उत्तर महाराष्ट्रात थंडीची लाट कायम राहणार असल्याचे हवामान विभागातर्फे कळवण्यात आले आहे.

हे पण वाचा :

नाना पाटेकरांचा अजितदादा बद्दलचा ‘तो’ व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय

वर्ध्यात भाजप आमदाराच्या मुलासह 7 वैद्यकीय विद्यार्थ्यांचा मृत्यू

ओमिक्रॉन दरम्यान ‘या’ रसांचे सेवन करा, आरोग्य राहील चांगले

‘या’ योजनेत तुम्हाला मासिक 12 हजार रुपये पेन्शन मिळेल, जाणून घ्या कसे?

मध्य महाराष्ट्रात इतर ठिकाणी, विदर्भ, मराठवाडा येथेही कमाल आणि किमान दोन्ही तापमानाचा पारा उतरला होता. तर उत्तर मध्य महाराष्ट्रात मंगळवार ते गुरुवारदरम्यान थंडीची लाट अधिक जाणवण्याची शक्यता भारतीय हवामान विभागातर्फे वर्तवण्यात आली आहे.
रविवारी जोरदार वाऱ्यांनंतर कमाल तापमानाचा पारा खाली घसरला. सोमवारी सकाळीही हा परिणाम कायम होता.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

घरगुती भांडणातून पत्नीला चौथ्या मजल्यावरून फेकले, पतीला अटक

Next Post

वित्त मंत्रालयात सहाय्यक लेखा अधिकाऱ्याच्या 590 जागांसाठी भरती, त्वरित करा अर्ज

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us