Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

औरंगाबादमध्ये प्रेमीयुगुलाचा चालत्या दुचाकीवर KISSING सीन, VIDEO व्हायरल

Editorial Team by Editorial Team
January 5, 2022
in राज्य
0
औरंगाबादमध्ये प्रेमीयुगुलाचा चालत्या दुचाकीवर KISSING सीन, VIDEO व्हायरल
ADVERTISEMENT

Spread the love

औरंगाबादः सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. तो म्हणजे धावत्या दुचाकीवरून कपलने एकमेकांना मिठी मारत चुंबन करताना दिसले आहेत. रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या एका व्यक्तीने संबंधित घटनेचा संपूर्ण व्हिडीओ आपल्या मोबाइलमध्ये रेकॉर्ड केला आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतं असून अनेक नेटकरी प्रतिक्रिया देताना दिसत आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर धुमाकूळ घालणाऱ्या औरंगाबादच्या व्हिडिओतील रोडरोमियोला पोलिसांनी अटक केली आहे. औरंगाबाद पोलिसांनी या गोष्टीची दखल घेत अवघ्या 24 तासात या रोडरोमियोला अटक केली.

खुल्लम खुला प्यार करेंगे, औरंगाबादेत चालत्या दुचाकीवर प्रेमीयुगुलाचा KISSING सीन, VIDEO व्हायरल pic.twitter.com/emBkiFCQQc

— The मराठी Medium (@MarathiMedium) January 3, 2022

पोलिसांनी या रोडरोमियोचा तपास करून त्याला शोधले. एवढ्या जीवघेण्या आणि अश्लील कृत्याचे कारण विचारले. तेव्हा चौकशीतून सगळे सत्य समोर आले. सूरज गौतम कांबळे (23,रा. बीड बायपास) असे या तरुणाचे नाव आहे. सूरज हा सूतगिरणी चौकातील कापड दुकानाच सेल्समन आहे. तो एमएमचे शिक्षण घेतो. वडील गवंडी काम करततात. त्याची प्रेयसीदेखील महाविद्यालयात शिक्षण घेते. हे दोघेही नातेवाईक असून काही दिवसात लग्न करणार आहेत, असे त्याने सांगितले.

या युगुलानं धावत्या दुचाकीवर एकमेकांना मिठी मारली. हे प्रकरण फक्त मिठी मारण्यापर्यंत थांबलं नाही. त्यापुढची अनेक जीवघेणी पावलंही उचलली. भररस्त्यात धावत्या दुचाकीवर या युगुलानं अश्लील चाळे करत सगळ्या सीमा ओलांडल्या. गाडीवरच या जोडप्यानं एकमेकांना मिठी मारली. त्यानंतर अश्लील चाळे केले. धावत्या दुचाकीवर अश्लील चाळे करणारे हे स्टंटबाज युगुल कॅमेऱ्यात कैद झाले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

कोरोनाचा पुन्हा हैदोस..! केंद्राचे राज्यांना दिला ‘हा’ इशारा

Next Post

काँग्रेसला धक्का : राज्यातील ‘या’ ठिकाणी काँग्रेसच्या 180 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे

Related Posts

AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

March 24, 2026
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

March 23, 2026
PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, "या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार"

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, “या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार”

March 23, 2026
Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

तु मागील जन्मातील अप्सरा आहेत... खरात आणखी एक काळा कारनामा उघड

तु मागील जन्मातील अप्सरा आहेस,” असे सांगून अशोक खरातने महिलेशी काय केले? ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल

March 23, 2026
तुझा चांगला काळ संपला आहे, आता तुला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागेल.”, भोंदूबाबा खरातचा आणखी एक कारनामा उघडकीस

तुझा चांगला काळ संपला आहे, आता तुला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागेल.”, भोंदूबाबा खरातचा आणखी एक कारनामा उघडकीस

March 23, 2026
Next Post
काँग्रेसला धक्का : राज्यातील ‘या’ ठिकाणी काँग्रेसच्या 180 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे

काँग्रेसला धक्का : राज्यातील 'या' ठिकाणी काँग्रेसच्या 180 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे

ताज्या बातम्या

AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

March 24, 2026
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

March 23, 2026
Railway Recruitment 2026 : रेल्वेत तब्बल ११,५५८ रिक्त पदांसाठी मेघाभरती,१२ पास लगेच करा अर्ज

Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

March 23, 2026
PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, "या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार"

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, “या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार”

March 23, 2026
Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

March 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us