Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

खुशखबर…वर्षाच्या पहिल्याच दिवशी एलपीजी सिलिंडर झाला १०० रुपयाने स्वस्त

Editorial Team by Editorial Team
January 1, 2022
in राज्य
0
महागाईचा झटका, कमर्शियल सिलेंडर दरात तब्बल ‘इतक्या’ रुपयांची वाढ
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे मागील काही महिने एलपीजी सिलिंडरच्या किमतीत वाढ झाली होती. मात्र, आज नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी पेट्रोलियम कंपन्यांनी एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कपात केली. १९ किलोचा एलपीजी सिलिंडर आज १ जानेवारी २०२२ रोजी १०२ रुपयांनी स्वस्त झाला आहे. घरगुती वापराच्या एलपीजी सिलिंडरच्या किमती स्थिर आहेत.

पेट्रोलियम कंपन्यांनी आज शनिवारी सिलिंडरच्या किमतींचा आढावा घेतला. त्यानुसार १९ किलोच्या वाणिज्य वापराच्या एलपीजी सिलिंडरच्या किमतीत १०२ रुपयांची कपात करण्यात आली आहे. त्यानुसार मुंबईत आता १९ किलो सिलिंडरचा भाव १९४८.५० रुपये इतका झाला आहे. दिल्लीत तो १९९८.५० रुपये इतका झाला आहे. चेन्नईमध्ये १९ किलोच्या गॅससाठी २१३१ रुपये आणि कोलकात्यात २०७६ रुपये दर असेल , असे इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने म्हटलं आहे.

यापूर्वी सलग दोन महिने १९ किलोच्या सिलिंडरच्या किंमतीत मोठी वाढ झाली होती. नोव्हेंबर महिन्यात वाणिज्य वापराच्या सिलिंडरच्या किमतीत तब्बल २६६ रुपयांची वाढ करण्यात आली होती. तर १ डिसेंबर रोजी घेण्यात आलेल्या आढाव्यात हा सिलिंडर आणखी १०० रुपयांनी सिलिंडर महागला होता. आता पुढील इंधन दर आढावा १ फेब्रुवारी २०२२ रोजी घेतला जाईल.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

वैष्णोदेवी मंदिरात चेंगराचेंगरी, १२ भाविकांचा मृत्यू

Next Post

जळगावातील ‘हा’ आमदार कोरोना पॉझिटीव्ह

Related Posts

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Next Post
दिलासादायक : कमी पाॅझिटीव्हीटी दरात राज्यात जळगाव जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर

जळगावातील 'हा' आमदार कोरोना पॉझिटीव्ह

ताज्या बातम्या

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us