Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

वैष्णोदेवी मंदिरात चेंगराचेंगरी, १२ भाविकांचा मृत्यू

Editorial Team by Editorial Team
January 1, 2022
in राष्ट्रीय
0
वैष्णोदेवी मंदिरात चेंगराचेंगरी, १२ भाविकांचा मृत्यू
ADVERTISEMENT

Spread the love

कटरा : जम्मू-काश्मीरमधील माता वैष्णो देवी भवनात झालेल्या चेंगराचेंगरीत १२ भाविकांचा मृत्यू झाला आहे.  या घटनेत २० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. मृतांमध्ये दोन महिलांचा समावेश आहे.  जखमींना देवस्थानच्या नारायणा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.

नव्या वर्षाचे स्वागत देवदर्शनानं करण्यासाठी वैष्णो देवी मंदिरात प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी गर्दी झाली होती. रात्री तीन वाजण्याच्या सुमारास तरुण भाविकांच्या दोन समूहात वाद झाला. हा वाद चिघळून हाणामारी सुरू झाली. त्यामुळं घाबरून पळापळ सुरू झाली आणि हा अपघात घडला, अशी माहिती स्थानिक खासदार जुगल किशोर यांनी दिली आहे.

वैष्णोदेवी मंदिरातील घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दु:ख व्यक्त केलं आहे. पंतप्रधान निधीतून मृतांच्या नातलगांना प्रत्येकी २ लाख रुपये व जखमींना ५० हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याचीही घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केली आहे. तसेच, या घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी जम्मू-काश्मीरच्या गृह सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती नेमण्यात आली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आ.संजय सावकारेंची गाडी परस्पर परिवहन मंत्र्याच्या नावावर ट्रान्सफर

Next Post

खुशखबर…वर्षाच्या पहिल्याच दिवशी एलपीजी सिलिंडर झाला १०० रुपयाने स्वस्त

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
महागाईचा झटका, कमर्शियल सिलेंडर दरात तब्बल ‘इतक्या’ रुपयांची वाढ

खुशखबर...वर्षाच्या पहिल्याच दिवशी एलपीजी सिलिंडर झाला १०० रुपयाने स्वस्त

ताज्या बातम्या

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us