Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

१२ दिवसांत डिझेल ३.१५ रुपयांनी महागले ; जाणून घ्या आजचा भाव

Editorial Team by Editorial Team
October 7, 2021
in Featured, राज्य
0
इंधन दर : जाणून घ्या आजचे पेट्रोल-डीझेलचे भाव
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : जागतिक बाजारातील कच्च्या तेलाच्या महागाईचा भार ग्राहकांना लादून तोटा कमी करण्याचा प्रयत्न पेट्रलियम कंपन्यांनी सुरु केला आहे. आज सलग तिसऱ्या दिवशी कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेल दरात वाढ केली. यामुळे महागाईचा भडका उडण्याची शक्यता आहे. आज देशभरात पेट्रोल ३० पैसे आणि डिझेल ३५ पैशांनी महागले. कंपन्यांनी केलेल्या दरवाढीने मागील १२ दिवसांत डिझेल ३.१५ रुपयांनी महागले आहे. तर पेट्रोलमध्ये १० दिवसांत झालेल्या दरवाढीने २.०५ रुपयांची वाढ झाली आहे.

आज जळगावात पेट्रोल प्रति लिटर ११०.१६ रुपये इतके आहे तर डिझेल ९८.८१ इतके आहे. तर सलग तीन दिवस झालेल्या दरवाढीने आज मुंबईत एक लीटर पेट्रोलचा भाव १०९.२५ रुपयांपर्यंत वाढला. दिल्लीत पेट्रोल १०३.२४ रुपये झाले आहे. चेन्नईत पेट्रोलचा भाव १००.७५ रुपये इतका वाढला आहे. कोलकात्यात एक लीटर पेट्रोल १०३.९४ रुपये झाला आहे. भोपाळमध्ये साध्या पेट्रोलचा भाव १११.७६ रुपयांपर्यंत वाढला आहे. बंगळुरात पेट्रोल १०६.८३ रुपये झाले आहे.

आज मुंबईत एक लीटर डिझेलचा भाव ९९.५५ रुपये झाला आहे. दिल्लीत डिझेल ९१.७७ रुपये आहे. चेन्नईत ९६.२६ रुपये आणि कोलकात्यात डिझेलचा भाव ९४.८८ रुपये प्रती लीटर इतका आहे. भोपाळमध्ये डिझेलचा भाव १००.८० रुपये असून बंगळुरात डिझेल ९७.४० रुपये आहे.

जागतिक कमॉडिटी बाजारात ब्रेंट क्रूडचा भाव मागील काही दिवस तेजीत आहे. बुधवारी अमेरिकेत ब्रेंट क्रूडचा भाव ०.८ डाॅलरने कमी होऊन ८१.०८ डाॅलर झाला. डब्ल्यूटीआय क्रूडचा भाव १.३० डाॅलरने घसरला आणि तो ७७.४३ डाॅलर प्रती बॅरल झाला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

ट्रक आणि बसच्या भीषण अपघातात ८ ठार

Next Post

महाविकास आघाडीत तीन पक्ष एकत्र असूनही भाजपा पहिल्या क्रमांकाचा पक्ष – देवेंद्र फडणवीस

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
महाविकास आघाडीत तीन पक्ष एकत्र असूनही भाजपा पहिल्या क्रमांकाचा पक्ष – देवेंद्र फडणवीस

महाविकास आघाडीत तीन पक्ष एकत्र असूनही भाजपा पहिल्या क्रमांकाचा पक्ष - देवेंद्र फडणवीस

ताज्या बातम्या

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us