Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महाविकास आघाडीत तीन पक्ष एकत्र असूनही भाजपा पहिल्या क्रमांकाचा पक्ष – देवेंद्र फडणवीस

najarkaid by najarkaid
October 7, 2021
in Uncategorized
0
महाविकास आघाडीत तीन पक्ष एकत्र असूनही भाजपा पहिल्या क्रमांकाचा पक्ष – देवेंद्र फडणवीस
ADVERTISEMENT

Spread the love

जिल्हा परिषद, पंचायत समितीचे निकाल कालच जाहीर झाले असून यात भारतीय जनता पक्षाने बाजी मारत पुन्हा एकदा नंबर १ चा पक्ष म्हणून ठरला आहे.या निकाला नंतर भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे.
राज्यातील सहा जिल्हा परिषदा आणि ३८ पंचायत समित्यांमधील रिक्त पदांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पार्टीला राज्यातील प्रमुख राजकीय पक्षांमध्ये सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत.

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्विटर हॅण्डलवरुन ट्विट करत म्हटलं की, महाविकास आघाडी पक्षांमध्ये ‘तीन’ पक्ष एकत्र असून सुद्धा ६ जिल्ह्यांमधील जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकांद्वारे भाजपाला नंबर एकचा पक्ष ठरला असल्याचं म्हटलं आहे .

दरम्यान ग्रामपंचायत निवडणुकांनंतर पुन्हा जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांमध्येही भाजपावर विश्वास ठेवल्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी मतदारांचे आभार मानले आहे.

BJP emerges as the No 1 party,once again!
Thank you voters for trusting us, in Zilla Parishad,Panchayat Samiti by Elections in 6 districts !
After the GramPanchayat elections, in these elections too, @BJP4Maharashtra is No1, constantly growing despite 3 parties together in MVA. pic.twitter.com/0te0vZN8mR

— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) October 6, 2021

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

१२ दिवसांत डिझेल ३.१५ रुपयांनी महागले ; जाणून घ्या आजचा भाव

Next Post

तब्बल दीड वर्षानंतर राज्यातील मंदिराची दारे उघडली

Related Posts

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
Next Post
तब्बल दीड वर्षानंतर राज्यातील मंदिराची दारे उघडली

तब्बल दीड वर्षानंतर राज्यातील मंदिराची दारे उघडली

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us