Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

चाळीसगावात पुन्हा मुसळधार ; तितूर नदीला ३२ दिवसात सहाव्यांदा पूर

Editorial Team by Editorial Team
October 2, 2021
in जळगाव
0
चाळीसगावात पुन्हा मुसळधार ; तितूर नदीला ३२ दिवसात सहाव्यांदा पूर
ADVERTISEMENT

Spread the love

चाळीसगाव : दोन दिवस विश्रांती घेतल्यानंतर जिल्ह्यात पुन्हा पावसाने हजेरी लावली आहे. रात्री झालेल्या मुसळधार पावसाने चाळीसगावमधील तितूर व डोंगरी नदीला पूर आला आहे. तितूरला गत ३२ दिवसात सहाव्यांदा पूर आला आहे.

तालुक्यात यावर्षी अभूतपूर्व असे विक्रमी पर्जन्यमान झाल्याने जवळपास ८८ हजार हेक्टरवरील खरीप पिकांचा चेंदामेंदा झाला आहे.   शुक्रवारी मध्यरात्री कन्नडसह पाटणादेवी जंगल परिसरात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाल्याने डोंगरी नदीलाही पूर आला. त्यामुळे शेतांमधील पाण्याचा निचरा होणे थांबले असून शेत शिवार जलमय झाले आहे.

पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान
अति पावसामुळे शेतातील पाण्याचा निचरा होत नसल्याने शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे हाता तोंडाशी आलेले खरिप पिकांचे नुकसानीमुले शेतकरी हवालदील झाला आहे.

दरम्यान, पाचोरा-जळगाव मार्गावरील वडली गावाजवळील पुलाचा भराव शनिवारी सकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे पुन्हा वाहून गेल्याने या मार्गावरील वाहतूक पुन्हा एकदा ठप्प झाली आहे. गत आठवड्यातही याच पुलाचा भराव वाहून गेला होता. या पुलाचे बांधकाम अत्यंत संथ गतीने सुरु असल्याने आठ दिवसाच्या आत दोन वेळा वाहतुक ठप्प होवून त्याचा त्रास प्रवाशांना करावा लागत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पुढील 3 दिवस राज्यातील ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता

Next Post

मंत्री भुजबळ, जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाचा वापर करून सुनील झंवरच्या मुलाला फोन

Related Posts

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
Next Post
मंत्री भुजबळ, जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाचा वापर करून सुनील झंवरच्या मुलाला फोन

मंत्री भुजबळ, जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाचा वापर करून सुनील झंवरच्या मुलाला फोन

ताज्या बातम्या

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us