Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मंत्री भुजबळ, जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाचा वापर करून सुनील झंवरच्या मुलाला फोन

Editorial Team by Editorial Team
October 2, 2021
in जळगाव, क्राईम डायरी
0
मंत्री भुजबळ, जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाचा वापर करून सुनील झंवरच्या मुलाला फोन
ADVERTISEMENT

Spread the love

नाशिकः पालकमंत्री छगन भुजबळ आणि पंकज भुजबळ यांच्या नावे पुन्हा एकदा धमकीचे फोन आल्याचा प्रकार घडला आहे. जळगावतल्या बहुचर्चित भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेप्रकरणी अटकेत असलेले सुनील झंवर यांचा मुलगा सूरज झवंर यांना हे फोन आले आहेत. ‘तुमचे महत्वाचे काम मी करून देताे, तुम्ही माझे एक काम करून द्या, मी छगन भुजबळ यांचा पीए बाेलताेय, तर कधी मी पंकज भुजबळ बाेलताेय तर कधी जळगावचे जिल्हाधिकारी बाेलताेय, असे वारंवार फाेन करून मदतीचे आश्वासन देणाऱ्या ताेतया व्यक्तींविराेधात अंबड पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेच्या प्रकरणामुळे चर्चेत आलेले सुनिल झंवर यांचा मुलगा सूरज झंवर याला पालकमंत्री छगन भुजबळ, पंकज भुजबळ यांच्या नावाने फोन करण्यात आला. तसेच, जळगावचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या नावाने देखील आल्याचे त्यांनी तक्रार अर्जात म्हटले आहे.  त्यांना 9423421111 या क्रमांकावरून फोन आला. समोरच्या व्यक्तीने पंकज भुजबळ बोलत असल्याचे सांगितले. तुम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात का आला नाहीत, अशी विचारणा केली. त्यानंतर जळगाव येथून जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या नावे एक फोन आला. त्या व्यक्तीने सूरज यांना तुमचे कोणते काम करायचे आहे, अशी विचारणा केली.

फोन करणाऱ्या व्यक्तीने पालकमंत्री छगन भुजबळ आणि पंकज भुजबळ यांच्या नावाचाही वापर केला. सूरज यांनी मित्राच्या घरून संबंधितांना फोन केला. तेव्हा समोरून छगन भुजबळ बोलत असल्याचे सांगितले. तुम्ही आमचे काम करा. तुम्हाला समीर व पंकज मदत करतील. तुमचेही एक मोठे काम करून देण्यात येईल, असा निरोप दिला. भुजबळांच्या नावे धमकीचे फोन करून पूर्वीप्रमाणेच खोडसाळपणा सुरू असल्याचा संशय आहे. पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

चाळीसगावात पुन्हा मुसळधार ; तितूर नदीला ३२ दिवसात सहाव्यांदा पूर

Next Post

‘फेस्टिव्ह’ धमाका ; ‘या’ बँकेकडून गृहकर्जावरील व्याजदरात 2.25 % च्या कपातीची घोषणा

Related Posts

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

September 2, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
Next Post
‘फेस्टिव्ह’ धमाका ; ‘या’ बँकेकडून गृहकर्जावरील व्याजदरात 2.25 % च्या कपातीची घोषणा

‘फेस्टिव्ह’ धमाका ; 'या' बँकेकडून गृहकर्जावरील व्याजदरात 2.25 % च्या कपातीची घोषणा

ताज्या बातम्या

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

September 2, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

September 2, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us