Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

धक्कादायक : जळगावात लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार

Editorial Team by Editorial Team
September 28, 2021
in क्राईम डायरी, जळगाव
0
संतापजनक ! अपहरण करून 14 वर्षीय मुलीवर 8 जणांकडून सामूहिक बलात्कार
ADVERTISEMENT
Spread the love

जळगाव प्रतिनिधी: जळगाव शहरात नोकरीनिमित्त वास्तव्यास आलेल्या तरुणीला लग्नाचे आमिष दाखवत एकाने तब्बल ६ वर्षे अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात आज गुन्हा दाखल करण्यात आला

मूळची बीड जिल्ह्यातील रहिवाशी असलेल्या पीडितेने जळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात ही फिर्याद दिली आहे . संपत लक्ष्मण मल्हाड ( रा – दरिबाडची , ता. जत , जि . सांगली ) असे या आरोपीचे नाव आहे . त्याच्या विरोधात भा द वि कलम ३७६ , ५०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सन २०१६ पासून ६ सप्टेंबर २०२१ पर्यंत हा आरोपी लग्नाचे आमिष दाखवत व जीवे मारण्याची धमकी देत वेगळ्यावेगळ्या ठिकाणी नेऊन अत्याचार करीत होता. असे फिर्यादीत म्हटले आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद कठोरे पुढील तपास करीत आहेत

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पोस्टाच्या ‘या’ योजनेत 50 हजार जमा करा, पेन्शन म्हणून 3300 रुपये मिळतील

Next Post

भारतीय स्टेट बँकेत नोकरीची संधी, 606 जागांसाठी भरती

Related Posts

सावदा येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची बैठक संपन्न

June 29, 2025
सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

June 21, 2025

श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कापडी पिशव्यांचे वाटप

June 15, 2025

अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन 

June 15, 2025

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड स्पर्धा २०२५

June 15, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

ताज्या बातम्या

मराठीचा विजय! ‘हिंदी सक्ती’चा शासकीय निर्णय अखेर रद्द; नवीन भाषा धोरणासाठी समिती स्थापन

मराठीचा विजय! ‘हिंदी सक्ती’चा शासकीय निर्णय अखेर रद्द; नवीन भाषा धोरणासाठी समिती स्थापन

June 29, 2025
सावदा येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची बैठक संपन्न

सावदा येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची बैठक संपन्न

June 29, 2025
सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

June 21, 2025

श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कापडी पिशव्यांचे वाटप

June 15, 2025

अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन 

June 15, 2025

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड स्पर्धा २०२५

June 15, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us