Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

रावेर आयटा युनिट तर्फे बक्षीस वितरण समारंभ

najarkaid by najarkaid
July 3, 2021
in Uncategorized
0
रावेर आयटा युनिट तर्फे बक्षीस वितरण समारंभ
ADVERTISEMENT

Spread the love

रावेर,(प्रतिनिधी – विनोद कोळी)
येथील अँग्लो उर्दू हायस्कूल येथे आॅल इंडिया आयडियल टिचर्स असोसिएशन रावेर तर्फे बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न.

अलफैज फाँन्डेशन जळगाव तर्फे यु. पी. एस. सी. मिशन आॅनलाई स्पर्धा परीक्षा घेण्यात आली होती.
या स्पर्धेमध्ये सर्वातम गुण मिळवून यशस्वी विद्यार्थ्यांना ट्रॅफी व गुलाब पुष्प देवून गौरविण्यात आले. या कार्यक्रमा चि सुरुवात पवित्र कुरान पठनांने करण्यात आली.

कार्यक्रमाचे अध्यक्ष अॅड. सैय्यद शेर अफगान, हे होते.
प्रमुख पाहुणे म्हणून शेख आरीफ, सैय्यद आरीफ, अँग्लो उर्दू हायस्कूल चे मुख्याध्यापक नासीर खान, उर्दू केंद्रप्रमुख रईसोद्दीन शेख, उर्दू गर्ल्स हायस्कूल चे मुख्याध्यापिका नुरजहाँ शेख, अलहसनात उर्दू प्रा शाळा चे मुख्याध्यापक फिरोज खान, जि. प. उर्दू शाळा चे मुख्याध्यापिका यास्मीन बानो, समशेर खान
अजीज शेख, सरदार पिंजारी, युसुफ खाटीक,फिरोज खान,
जाकीर खान, सैय्यद आदील
अब्दुल्ला खान, शेख वसीम, शे. सुभान आदी उपस्थित होते.
यावेळी प्रथम गटातील
तालुका स्तरावर स्पर्धकांना व दुसऱ्या गटातील तीन स्पर्धकांना प्रथम द्वितीय व तृतीय पारितोषिक वितरण करण्यात आले. यात गट पहिला ईत्ता ९ वी मुजन्ना तहसीन फिरोज खान अँग्लो उर्दू हायस्कूल (प्रथम) जिशान खान समशेर खान (द्वितीय)
अँग्लो उर्दू हायस्कूल
शिफा नाज अब्दुल्ला खान (तृतीय)उर्दू गर्ल्स हायस्कूल
व शाळेतील महवीश रईसोद्दीन उर्दू गर्ल्स हायस्कूल

तर दुसर्‍या गटातील
तनजीला बी शेख सुभान (प्रथम)अँग्लो उर्दू हायस्कूल शेख आकीब शेख वसीम (द्वितीय)अँग्लो उर्दू हायस्कूल जुबीया तहसीन मलक अनीस (तृतीय) व शाळेतील अबुजर खान अय्युब खान अँग्लो उर्दू हायस्कूल
आणि इरम सैय्यद मुश्ताक उर्दू गर्ल्स हायस्कूल
असे स्पर्धा विजेत्यांची नावे असून. यावेळी अँड एस एस सैय्यद आणि उर्दू केंद्रप्रमुख रईसोद्दीन शेख यांनी शिक्षणाचे महत्त्व पुर्ण मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन शफीक जनाब यांनी केले. कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी आयटा रावेर युनिट चे अध्यक्ष शे. शरीफ शे. सलीम सचिव सलमान अली, सैय्यद मुजाहीद अली, फरहान अहमद, मलक अनीस, आभार आयटा चे अध्यक्ष शे. शरीफ यांनी मानले. व आदींनी परिश्रम घेतले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

डॉ.उल्हास पाटील विधी महाविद्यालयातील चंद्रकांत अग्रवाल, यशवंत चित्‍ते ठरले सुवर्णपदकाचे मानकरी

Next Post

खिर्डी येथे आयोजित महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघ रावेर तालुका कार्यकारिणी ची मासिक सभा उत्साहात पार पडली

Related Posts

केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
AI Tools Workshop India 2026: फक्त ₹9 मध्ये ‘AI आणि ChatGPT स्किल्स’ शिका!

धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार, पीडितेच्या आईच्या तोंडाला स्कार्फ बांधून मारहाण

April 16, 2026
Railway Recruitment 2026 Apply Online: 10वी पास उमेदवारांसाठी 2801 पदांची मोठी भरती जाहीर

April 9, 2026
जिल्ह्यात जनगणना २०२७ साठी फिल्ड ट्रेनर्ससाठी  ११ एप्रिल पर्यंत प्रशिक्षणाचे आयोजन

April 7, 2026
Next Post
खिर्डी येथे आयोजित महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघ रावेर तालुका कार्यकारिणी ची मासिक सभा उत्साहात पार पडली

खिर्डी येथे आयोजित महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघ रावेर तालुका कार्यकारिणी ची मासिक सभा उत्साहात पार पडली

ताज्या बातम्या

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us