Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस 1 जुन रोजी जिल्हा दौऱ्यावर

najarkaid live by najarkaid live
May 30, 2021
in Uncategorized
0
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस 1 जुन रोजी जिल्हा दौऱ्यावर
ADVERTISEMENT

Spread the love

जळगांव दि 30(प्रतिनिधी)- रावेर मुक्ताईनगर परिसरात आलेल्या चक्रीवादळामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झालेला आहे नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी माजी मुख्यमंत्री व विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा दौरा दिनांक 1 जून रोजी जळगाव जिल्हात असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष राजूमामा भोळे यांनी दिली आहे.

या दौऱ्यामध्ये जळगाव जिल्ह्याचे माजी पालकमंत्री गिरीष महाजन, भारतीय जनता पार्टीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजूमामा भोळे,खासदार रक्षाताई खडसे,जिल्हा परिषद अध्यक्ष रंजनाताई पाटील, किसान मोर्चा संपर्क प्रमुख सुरेश धनके व नंदूभाऊ महाजन व या भागातील लोकप्रतिनिधी भाजपा पदाधिकारी हे सोबत असतील. सदरचे प्रसिद्धी पत्र हे जिल्हाध्यक्ष राजुमामा भोळे यांच्या सहीने कार्यालय मंत्री गणेश माळी यांनी प्रसिद्ध केले आहे.

Spread the love
Tags: #maharashtra #bjp #devendra fadanvis #mangesh chavhan #sharad pawar #राजकारण#rajumamabhole. #Jalgaoncity
ADVERTISEMENT
Previous Post

मोदी सरकारला ७ वर्षे पूर्ण ; विवरे येथे जि प अध्यक्षा सौ.रंजना पाटील यांची सदिच्छा भेट

Next Post

ब्रेक दि चेनचे आदेश १५ जूनपर्यंत लागू

Related Posts

राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

February 8, 2026
जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
Next Post
कोरोना मुळे दोन्ही पालक गमवलेल्या बालकांसाठी शासनाचा मोठा निर्णय…

ब्रेक दि चेनचे आदेश १५ जूनपर्यंत लागू

ताज्या बातम्या

राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

February 11, 2026
ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

February 8, 2026
जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us