Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

हतनूर येथे राज्य राखीव पोलीस बल गट स्थापन करण्यास राज्य मंत्रीमंडळाची मंजूरी !

najarkaid by najarkaid
August 7, 2019
in राज्य
1
हतनूर येथे राज्य राखीव पोलीस बल गट स्थापन करण्यास राज्य मंत्रीमंडळाची मंजूरी !
ADVERTISEMENT

Spread the love

  • पालकमंत्री ना. गिरीष महाजन यांच्या प्रयत्नाने
    हतनूर येथे राज्य राखीव पोलीस बल गट स्थापन करण्यास राज्य मंत्रीमंडळाची मंजूरी
  •  या प्रशिक्षण केंद्रासाठी 1384 पदांची निर्मिती करण्यास तत्वत: मान्यता
  • प्रशिक्षण केंद्राच्या निर्मितीसाठी अपेक्षित असलेल्या एकूण 56.61 कोटी रुपयेआवर्ती व
    81.01 कोटी रुपये अनावर्ती खर्च मंजूर करण्यास राज्य मंत्रीमंडळाची मान्यता

जळगाव, दि.7 – पोलीस प्रशिक्षण केंद्र, हतनूर (वरणगाव) ता. भुसावळ येथे राज्याचे वैद्यकीय शिक्षण, जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गिरीष महाजन यांच्या प्रयत्नाने राज्य राखीव पोलस बल गट क्रमांक 19 ची स्थापन करण्यास आजच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.

याकरीता 1384 पदांची निर्मिती करण्यास तत्वत: मान्यता देण्यात आली. तसेच राज्य राखीव पोलीस बल गट निर्मितीसाठी अपेक्षित असलेल्या सुमारे एकूण 56.61 कोटी आवर्ती व 81.01 कोटी अनावर्ती खर्च मंजूर करण्यास राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 19 चे निर्मितीकरीता विविध संवर्गातील एकूण 1384 पदे मंजूर करण्यात आली आहेत. यामध्ये प्रामुख्याने कार्यकारी पदांमध्ये प्राचार्य-1, सहाय्यक पोलीस उप अधिक्षक-7, सहाय्यक समादेशक -3, पोलीस निरीक्षक -9, पोलीस उपनिरीक्षक -23, सहाय्यक पोलस उपनिरीक्षक 80, पोलीस हवालदार-160, पोलीस शिपाई 854 अशी एकूण 1173 पदे मंजूर करण्यात आली आहे. तर मोटार परिवहन विभागामध्ये एकूण 30 पदांना मान्यता देण्यात आलेली असून बिनतारी संदेश विभागामध्ये एकूण 68 पदांना मान्यता देण्यात आली आहे.
त्याचबरोबर अकार्यकारी पदांमध्ये वैद्यकीय अधिकारी, कार्यालयीन अधिक्षक, सहाय्यक लेखाधिकारी, लघुलेखक, वरिष्ठ व कनिष्ठ लिपीक अशा एकूण 22 पदांना मान्यता देण्यात आलेली आहे. तर या प्रशिक्षण केंद्रासाठी एकूण 127 विविध संवर्गातील वर्ग- 4 कर्मचाऱ्यांची पदे मंजूर करण्यात आली आहे. अशाप्रकारे राज्य राखीव बलाच्या पोलीस प्रशिक्षण केंद्र, हतनूर-वरणगाव, ता. भुसावळ जि. जळगावसाठी एकूण 1384 पदे मंजूर करण्यात आली आहे.
प्रशिक्षण केंद्रासाठी निधीची तरतूद
राज्य राखीव बलाच्या पोलीस प्रशिक्षण केंद्रासाठी एकूण 81 कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली असून यामध्ये जमीनीसाठी रक्कम रुपये 3.55 कोटी, प्रशिक्षण केंद्र बांधकामासाठी रक्कम रुपये 7.66 कोटी, निवासस्थान बांधकामासाठी रक्कम रुपये 2.79 कोटी, मैदाने विकसित करण्यासाठी रक्कम 52 लक्ष, शस्त्रात्रांसाठी रक्कम रुपये 6.23 कोटी, दारूगोळासाठी रक्कम रुपये 1.16 कोटी, प्रशिक्षण केंद्राच्या वाहनांसाठी रक्कम रुपये 14.72 कोटी, रस्ते बांधकामासाठी रक्कम रुपये 15 कोटी व इतर अनुषंगीक बाबींसाठी रक्कम रुपये 30.00 कोटी असा एकूण 81.01 कोटी रुपयांचा अनावर्ती खर्चासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. तर आवर्ती खर्चासाठी रक्कम रुपये 56.61 कोटी असे एकूण 137.62 कोटी रूपये मंजूर करण्यात आले आहेत.
राज्याचे जलसंपदा व वैद्यकिय शिक्षणमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गिरीष महाजन यांच्या प्रयत्नातून अतिशय महत्वाकांक्षी असे हे प्रशिक्षण केंद्र मंजूर करण्यात आले आहे. या नियोजित प्रशिक्षण केंद्रामुळे पोलीस विभागाची प्रशिक्षण केंद्राची प्रलंबित असलेली मागणी पुर्णत्वास येणार असून पोलीस विभाग अधिक बळकट होण्यास मोलाची मदत होणार आहे. त्याचबरोबर हे प्रशिक्षण केंद्र भुसावळ तालुक्याच्या विकासामधील मैलाचा टप्पा ठरणार आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पाचोरा ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णलयाचा दर्जा – आ. किशोर पाटील यांच्या प्रयत्नांना यश

Next Post

चाळीसगाव येथे ९ रोजी राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा !

Related Posts

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Next Post
जळगाव शहर विधानसभा करिता राष्ट्रवादी काँग्रेस कडून अभिषेक पाटील इच्छुक !

चाळीसगाव येथे ९ रोजी राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा !

Comments 1

  1. Shoeb SK muktar says:
    7 years ago

    Shoebshoeb893@gmail.com

ताज्या बातम्या

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

April 24, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us