Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

म्हसावद येथे लॉकडाऊन मध्येही दारू विक्री सुसाट

najarkaid live by najarkaid live
May 4, 2020
in Uncategorized
0
सोशल डिस्टंसिंगचे पालन होत असल्यास मद्याची दुकाने उघडणार – राजेश टोपे
ADVERTISEMENT

Spread the love

जळगांव (ग्रामीण प्रतिनिधी) :- जळगांव तालुक्यातील म्हसावद येथे गावठी दारू विकी जोमात .
सविस्तर असे की सध्या जगभरात कोरोना साथरोग संसर्गजन्य रोग कोरोनावर मात करण्यासाठी आरोग्य कर्मचारी रुग्णालयात तर पोलीस रस्त्यावर कर्तव्य बजावत आहे. याचाच फायदा गल्ली बोळीत अवैध दारू विक्रेते घेत आहे. दारूबंदी नसलेल्या शहरातील परवानाधारक, बियरबार व दारुची दुकाने बंद करण्यात आली आहे. परंतू दारूबंदी असलेल्या जळगांव जिल्ह्यातील जळगांव तालुक्यातील म्हसावद येथे मात्र अवैध दारू विक्रीला उधाण आले आहे. भाजीपाला मिळणे कठीण परंतु दारू मात्र सहज उपलब्ध होत आहे अशी स्थिती आहे.
कोरोना विषाणूंचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वत्र संचार बंदी लागू आहे. अशा स्थितीत केवळ जीवनावश्यक वस्तू सेवा वगळता इतर सर्व व्यवहार ठप्प आहेत. तर प्रशासनाने रेड झोन मधील दारू विक्री बंदीत घातली आहे. परंतु जिल्ह्यात दारूबंदी असताना संचार बंदीत ही दिवसभर दारू सर्वत्र मुबलक स्वरूपात उपलब्ध होत आहे. या अवैध दारू दुकानात २५ पेक्षा अधिक लोकांची गदीर्ही होत असल्याने उपविभागीय अधिकारी यांनी वेगळे पथक तयार करून कलम १४४ अंतर्गत कारवाई करण्याची नागरिकांची मागणी आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव जिल्ह्यात 20 कोरोना संशयितांची अहवाल निगेटिव्ह

Next Post

तहसीलदार यांनी अनेक गावांमध्ये जाऊन लाभार्थ्यांना रेशनचे धान्य वाटप बाबत केली तपासणी

Related Posts

मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

February 21, 2026
राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

February 8, 2026
जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us