Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव जिल्ह्यात 20 कोरोना संशयितांची अहवाल निगेटिव्ह

najarkaid by najarkaid
May 4, 2020
in जळगाव
0
कोरोना उपचारावर प्लाझ्मा थेरपी उपचार काय आहे जाणून घ्या
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, (प्रतिनिधी) – आज जळगाव जिल्ह्यातील एकूण 20 कोरोना संशयित व्यक्तीचे नमुना तपासणी अहवाल प्राप्त झाले आहे. सर्व व्यक्तींचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

या अहवालात पारोळा येथील 14 व्यक्ती, पाचोरा येथील 4 व्यक्ती, जामनेर व जळगाव येथील प्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश आहे.

जळगाव जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस दिवस वाढत असल्याने प्रशासनाच्या व जळगाव जिल्हा वासियांच्या चिंतेत वाढ होत आहे. नुकत्याच प्राप्त माहितीनुसार अमळनेर तालुक्यातील मुंगसे गावातील पहिली कोरोना बाधित महिला रुग्ण आज बरी होऊन अर्थात कोरोना मुक्त होऊन घरी गेली आहे. त्यामुळं कोरोना विषाणूला घेऊन नागरिकांनी मनात भीती बाळगू नये मात्र काळजी म्हणून प्रशासनाने वेळोवेळी दिलेले सूचना पाळून प्रशासनास सहकार्य करा व घरात राहून सुरक्षित राहा असे आवाहन दैनिक नजरकैद तर्फे करण्यात येत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

महाराष्ट्रात परवानगी असलेल्या आणि परवानगी नसलेल्या गोष्टी पहा

Next Post

म्हसावद येथे लॉकडाऊन मध्येही दारू विक्री सुसाट

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
Next Post
सोशल डिस्टंसिंगचे पालन होत असल्यास मद्याची दुकाने उघडणार – राजेश टोपे

म्हसावद येथे लॉकडाऊन मध्येही दारू विक्री सुसाट

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us