Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

तहसीलदार यांनी अनेक गावांमध्ये जाऊन लाभार्थ्यांना रेशनचे धान्य वाटप बाबत केली तपासणी

najarkaid by najarkaid
May 4, 2020
in जळगाव
0
तहसीलदार यांनी अनेक गावांमध्ये जाऊन लाभार्थ्यांना रेशनचे धान्य वाटप बाबत केली तपासणी
ADVERTISEMENT

Spread the love

बोदवड, (प्रतिनिधी)- तालुक्यात एपीएल कार्ड धारकांना रेशनचे धान्य मिळत नाही अशी तक्रार तालुका रेशन वितरण कमेटी करताच  तहसिलदार श्री. जोगी यांनी अनेक गावांना आज भेट घेऊन तपासणी केली.

बोदवड तालुक्यातील काही गावांमध्ये अजुनही APL कार्डधारकांचे धान्य वाटप झालेले नाही तरी APL रेशनकार्ड धारकांना त्वरीत धान्य वाटप करावे याबाबत तहसीलदारांना निवेदन तालुका रेशन वितरण कमिटीने  दिले होते.त्यानुसार तहसीलदार यांनी तात्काळ पाहणी केली.

तसेच बोदवड तालुका कमेटीतर्फे धान्य गोडाऊन वर गोडाऊन कीपर यांच्याशी चर्चा करुन धान्याचे वजन माप यंत्राची पाहणी करण्यात आली यावेळी भारत पाटील (अध्यक्ष), आधारसिंग पाटील ( सचिव )अजय गवळे, पुजांजी पाटील, मुजफ्फर मिया मुक्तार मिया, सुभाष देवकर, सुभाष पालवे, सचिन पाटील हे उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

म्हसावद येथे लॉकडाऊन मध्येही दारू विक्री सुसाट

Next Post

लॉकडाऊन काळात पाचोरा व ग्रामीण भागातील काय सुरु, काय बंद रहातील जाणून घ्या

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

वरणगाव शहर 48 तासासाठी पूर्णपणे बंद!

लॉकडाऊन काळात पाचोरा व ग्रामीण भागातील काय सुरु, काय बंद रहातील जाणून घ्या

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us