Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

यावलचे पो नि अरूण धनवडे यांच्यावर कारवाई साठी गृहमंत्र्यांना निवेदन

najarkaid by najarkaid
May 2, 2020
in जळगाव
0
लॉकडाऊनचे उल्लंघन; पो. नि. धनवडे यांची गृहमंत्र्यांकडे तक्रार करणार – भगवान सोनार
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, – यावलचे पो नि अरुण धनवडे यांच्या लोकांच्या भावनांशी आणि जीवाशी खेळणाऱ्या मनमानी कारभाराची चौकशी व कारवाईसाठी साप्ताहिक केशरीराज चे संपादक आणि ग्रामीण पत्रकार संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष भगवान सोनार यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे
गृहमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की अत्यंत अकार्यक्षम असलेले जळगाव जिल्ह्यातील तालुका यावलचे पोलिस निरीक्षक अरूण धनवडे यांच्या मनमानी व निव्वळ प्रसिध्दीलोलूप कारभाराला त्या तालुक्यातील लोक वैतागलेले आहेत. स्थानिक राजकारण्यांच्या हातचे बाहुले बनलेले पो.नि. धनवडे त्यांना मिळालेल्या अधिकारांचा दुरूपयोग सामान्य लोकांना सतत त्रास देण्यासाठी करतात अशी त्यांची प्रतिमा बनलेली आहे. पो.नि. धनवडे या पोलिस अधिकार्‍याने केवळ पैशांच्या हव्यासापोटी सगळे नियम व कायदे खुंटीला टांगून कित्येक निरपराध लोकांना त्रास दिलेला असल्याने त्यांच्याविरोधात तालुक्यात मोठा जनक्षोभ खदखदतो आहे. त्यातही भर म्हणजे पो.नि. धनवडे यांच्या भलत्याच कुरापती स्वभावामुळे भलतीच ब्याद मागे लागलेली नकोे म्हणून वरिष्ठ पोलिस अधिकारीही त्यांच्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने मला वरिष्ठांकडून आशीर्वाद असल्याचा अपप्रचार त्यांनी तशा प्रचारासाठी खास नेमलेले पंटर करीत आहे. त्यामुळे पो.नि. धनवडे यांना जाब विचारण्याची कुणाचीच हिंमत नसल्याच्या त्यांच्या हितसंबंधियांच्या प्रचाराचा त्रास दिवसेंदिवस वाढतो आहे.त्यांचे काही खास पंटर तर त्यांच्या नावाचा वापर करून सामान्य व्यापारी,व्यावसायिकांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याच्या अप्रत्यक्ष धमक्या देत कमाई करीत असल्याच्याही तक्रारीही लोक करीत आहेत.
या निवेदनात त्यांनी डांभुर्णीचे पत्रकार मनोज नेवे यांच्यावर पोलिसांनी आकसाने केलेली अटकेची कारवाई आणि त्यांनतर च्या काळात न झालेल्या बढतीसह बदलीच्या मुद्द्यावर लोकांची दिशाभूल करून घडवून आणलेल्या जाहीर सत्काराच्या चमकोगिरीचाही तपशील पुराव्यांसह मांडलेला आहे हा पोलिस अधिकारी मस्तवाल असल्याने त्याची मनमानी हाताबाहेर जाण्याआधी राज्य सरकारने त्याला वठणीवर आणणे अत्यंत गरजेचे आहे.

सारे जग कोरोना संकटात हादरलेले असताना पो.नि. धनवडे व त्यांच्या चेलेचपाट्यांनी तालुक्यात घातलेला हैदोस थांबवणे अत्यंत आवश्यक आहे.
सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात गर्दी जमवून त्यांनी घडवू आणलेल्या त्यांच्या कथित सत्कारांचे उत्तरदायित्व पोलिस खाते घेणार आहे की नाही?, हा सामान्यांचा खरा प्रश्न आजही निरूत्तरित आहे असेही त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.
पत्रकार मनोज नेवे यांच्या नंतर पुन्हा दुसर्‍यांदा आणखी कुणाचे आयुष्य पो.नि. धनवडे यांच्या मनमानी व गलथान कारभारामुळे उद्ध्वस्त होऊ नये अशी दहशत बसावी इतकी भिती लोकांना वाटते आहे असेही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

चाळीसगाव एसटी कामगार सेना तर्फे खिचडी वाटप

Next Post

रावेर तालुक्यातील ग्रामपंचायसह इतर आस्थापनांना खा. रक्षा खडसे यांच्या तर्फे सॅनिटायझर व किट वाटप

Related Posts

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
Next Post
रावेर तालुक्यातील ग्रामपंचायसह इतर आस्थापनांना खा. रक्षा खडसे यांच्या तर्फे सॅनिटायझर व किट वाटप

रावेर तालुक्यातील ग्रामपंचायसह इतर आस्थापनांना खा. रक्षा खडसे यांच्या तर्फे सॅनिटायझर व किट वाटप

ताज्या बातम्या

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us