Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

रावेर तालुक्यातील ग्रामपंचायसह इतर आस्थापनांना खा. रक्षा खडसे यांच्या तर्फे सॅनिटायझर व किट वाटप

najarkaid by najarkaid
May 2, 2020
in जळगाव
0
रावेर तालुक्यातील ग्रामपंचायसह इतर आस्थापनांना खा. रक्षा खडसे यांच्या तर्फे सॅनिटायझर व किट वाटप
ADVERTISEMENT

Spread the love

रावेर, (प्रतिनिधी)- जगभरात कोरोना विरुद्ध लढाई सुरु असून आपल्या मतदार संघाचे मा.लोकनेते एकनाथराव खडसे यांच्या संकल्पनेने लोकप्रिय खासदार रक्षाताई यांच्या माध्यमातून रावेर तालुक्यातील ९६ ग्रामपंचायती व ग्रामीण रुग्णालय,पोलीस स्टेशन,नगरपालिका,बँका,तहसील कार्यालय,पंचायत समिती,प्राथमिक आरोग्य केंद्र याकार्यालयांना सॅनीटायझर व कीट पुरवण्यात आले आहे.शुक्रवारी हे रावेर साहित्य पंचायत समितीत प्राप्त झाले असून,शुक्रवारी सकाळी १० वा.जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रंजना पाटील व पंचायत सभापती जितु पाटील यांच्या हस्ते सोशल अंतर पाळून,तालुक्यातील ऐनपूर सरपंच योगिता भिल्ल व केऱ्हाळे सरपंच राहुल पाटील,रसलपूर सरपंच,तांदलवाडी ग्रामपंचायत यांना प्रातिनिधिक स्वरुपात सॅनीटायझर कॅन वाटप करण्यात आले.उर्वरित ग्रामपंचायतीने पंचायत समितीशी संपर्क साधून आपापल्या गावाकरिता आलेले साहित्य घेवून जावे.शुक्रवारी पंचायत समितीत साहित्य वाटपाप्रसंगी भाजप तालुका अध्यक्ष राजन लासूरकर,पंचायत समिती उपसभापती पी.के.महाजन,पंचायत समिती सदस्य जुम्मा तडवी,संदीप सावळे,गटविकास अधिकारी सोनिया नाकोडे उपस्थित होते.यानंतर पोलीस स्टेशन,ग्रामीण रुग्णालय व पालिकेला देखील सॅनीटायझर उपलब्ध करून दिले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

यावलचे पो नि अरूण धनवडे यांच्यावर कारवाई साठी गृहमंत्र्यांना निवेदन

Next Post

पाचोऱ्यातील “स्वप्नशिल्प रेसिडेन्सी” कोरोना योद्धा डॉक्टरांसाठी विनामूल्य उपलब्ध

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पाचोऱ्यातील "स्वप्नशिल्प रेसिडेन्सी" कोरोना योद्धा डॉक्टरांसाठी विनामूल्य उपलब्ध

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us