Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सर्वसामान्यांना दिलासा ! गॅस सिलिंडरच्या दरात कपात, जाणून घ्या नवीन किंमत 

Editorial Team by Editorial Team
February 1, 2022
in राष्ट्रीय
0
महागाईचा झटका, कमर्शियल सिलेंडर दरात तब्बल ‘इतक्या’ रुपयांची वाढ
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थसंकल्प जाहीर होण्यापूर्वीच सरकारने सर्वसामान्यांना दिलासा दिला आहे. तेल कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात कपात केली आहे. इंडियन ऑइलने (IOC) 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत 91.5 रुपयांनी कपात केली आहे. किमतीत कपात झाल्यानंतर दिल्लीत १९ किलो गॅस सिलिंडरची किंमत १९०७ रुपये झाली आहे.

मात्र, या महिन्यात एलपीजी सिलिंडरच्या दरात वाढ झालेली नाही. तेल विपणन कंपन्यांनी फेब्रुवारी महिन्यासाठी घरगुती गॅसच्या किमती (LPG गॅस सिलेंडरची किंमत) जाहीर केली आहेत. विनाअनुदानित सिलिंडरच्या (एलपीजी गॅस सिलिंडर) किमतीत वाढ झालेली नाही.

एलपीजी किंमत
दिल्लीत 14.2 किलोच्या सिलेंडरची किंमत 899.50 रुपये आहे. कोलकात्यात एलपीजी सिलिंडरची किंमत 926 रुपये, मुंबईत 899.50 रुपये आहे. चेन्नईमध्ये विनाअनुदानित सिलिंडरची किंमत आता 915.50 रुपये आहे.

हे देखील वाचा :

पशुपालन निगम लि.मार्फत 7875 पदांची मेगा भरती, 10वी ते पदवी उत्तीर्णांना संधी

Budget 2022 : ३ वर्षांत ४०० नवीन गाड्या सुरू होणार ; अर्थमंत्री

मोठी बातमी : राज्यात आजपासून नवी नियमावली लागू, काय आहे नियम जाणून घ्या

रिचार्ज करण्याआधी जाणून घ्या Jio च्या ‘या’ प्लॅनबद्दल, मिळतील ‘हे’ जबरदस्त फायदे

संरक्षण मंत्रालयात 10वी उत्तीर्णांना नोकरीची सुवर्णसंधी..

व्यावसायिक गॅस सिलेंडर
दिल्लीत 19 किलो व्यावसायिक गॅसची किंमत 91.5 रुपयांनी कमी होऊन 1,907 रुपयांवर आली आहे. कोलकातामध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत 89 रुपयांनी घसरून 1987 रुपयांवर आली आहे. मुंबईत व्यावसायिक गॅसची किंमत 1857 रुपयांवर पोहोचली. येथे 91.5 रुपयांची कपात करण्यात आली आहे. त्याच वेळी, चेन्नईमध्ये 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत 2080.5 रुपयांवर गेली आहे.

एलपीजीची किंमत कशी तपासायची
एलपीजी सिलेंडरची किंमत तपासण्यासाठी तुम्हाला सरकारी तेल कंपनी IOC च्या वेबसाइटवर जावे लागेल. येथे कंपन्या दर महिन्याला नवीन किंमती जारी करतात. तुम्ही इंडियनऑइलच्या https://iocl.com/Products/IndaneGas.aspx या लिंकवर क्लिक करून तुमच्या शहरातील गॅस सिलिंडरची किंमत देखील तपासू शकता.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पशुपालन निगम लि.मार्फत 7875 पदांची मेगा भरती, 10वी ते पदवी उत्तीर्णांना संधी

Next Post

कार चालकांसाठी खुशखबर : ‘या’ वाहनांमध्ये CNG आणि LPG किट बसवण्यास मान्यता, जाणून घ्या

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
कार चालकांसाठी खुशखबर : ‘या’ वाहनांमध्ये CNG आणि LPG किट बसवण्यास मान्यता, जाणून घ्या

कार चालकांसाठी खुशखबर : 'या' वाहनांमध्ये CNG आणि LPG किट बसवण्यास मान्यता, जाणून घ्या

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us