BPNL Recruitment 2022 : केंद्र सरकार अंतर्गत येणाऱ्या भारताच्या पशुपालन निगम लिमिटेडमध्ये एकूण 7875 पदांची भरती केली जाणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली असून पात्र उमेदवार अर्ज अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन पद्धतीने करू शकतो. अर्ज करण्याची शेवटची तारीख अगदी जवळ आली आहे. उमेदवार ३ फेब्रुवारी २०२२ पर्यंत अर्ज करू शकतात.
एकूण जागा :
पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
१) प्रशिक्षण नियंत्रण अधिकारी- 75 पदे
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पीजी. डेअरी फार्म, गोट फार्म, कडकनाथ पोल्ट्री फार्म/चिकन फार्म प्रशिक्षण कार्य यासारख्या पशुसंवर्धन कृषी क्षेत्रातील अनुभव असलेल्यांना प्राधान्य दिले जाईल.
२) प्रशिक्षण प्रभारी – 600 पदे
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी. कौशल्य विकास प्रशिक्षणात प्रवेश घेण्याचा अनुभव असलेल्यांना प्राधान्य दिले जाईल.
३) प्रशिक्षण समन्वयक-1200 पदे
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही मान्यताप्राप्त मंडळातून 12वी उत्तीर्ण. कौशल्य विकास प्रशिक्षणात प्रवेश घेण्याचा अनुभव असलेल्यांना प्राधान्य दिले जाईल.
४) प्रशिक्षण सहाय्यक – 6000 पदे
शैक्षणिक पात्रता : 10वी पास. कौशल्य विकास प्रशिक्षणात प्रवेश घेण्याचा अनुभव असलेल्यांना प्राधान्य दिले जाईल.
वयाची अट :
उमेदवारांची वयोमर्यादा किमान १८ वर्षे आणि कमाल ४५ वर्षे असावी.
वयात सवलत: – SC/ST/OBC/PWD/PH उमेदवारांना सरकारी नियमानुसार सूट.
इतका मिळेल पगार?
प्रशिक्षण नियंत्रण अधिकारी: 21700 रुपये प्रति महिना
ट्रेनिंग इन्चार्ज: रु. 18500 प्रति महिना
प्रशिक्षण समन्वय: 15600 रुपये प्रति महिना
प्रशिक्षण सहाय्यक: 12800 रुपये प्रति महिना
निवड प्रक्रिया :
ऑनलाइन टेस्ट
मुलाखत
डॉक्यूमेन्ट व्हिरिफिकेशन (DV)
नोकरीचे ठिकाण : ऑल इंडिया
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची संधी : ३ फेब्रुवारी २०२२
जाहिरात : PDF