Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पशुपालन निगम लि.मार्फत 7875 पदांची मेगा भरती, 10वी ते पदवी उत्तीर्णांना संधी

Editorial Team by Editorial Team
February 1, 2022
in राष्ट्रीय, शैक्षणिक
0
पशुपालन निगम लि.मार्फत 7875 पदांची मेगा भरती, 10वी ते पदवी उत्तीर्णांना संधी
ADVERTISEMENT

Spread the love

BPNL Recruitment 2022 : केंद्र सरकार अंतर्गत येणाऱ्या भारताच्या पशुपालन निगम लिमिटेडमध्ये एकूण 7875 पदांची भरती केली जाणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली असून पात्र उमेदवार अर्ज अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन पद्धतीने करू शकतो. अर्ज करण्याची शेवटची तारीख अगदी जवळ आली आहे. उमेदवार ३ फेब्रुवारी २०२२ पर्यंत अर्ज करू शकतात.

एकूण जागा :

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) प्रशिक्षण नियंत्रण अधिकारी- 75 पदे
शैक्षणिक पात्रता : 
कोणत्याही शाखेतील पीजी. डेअरी फार्म, गोट फार्म, कडकनाथ पोल्ट्री फार्म/चिकन फार्म प्रशिक्षण कार्य यासारख्या पशुसंवर्धन कृषी क्षेत्रातील अनुभव असलेल्यांना प्राधान्य दिले जाईल.

२) प्रशिक्षण प्रभारी – 600 पदे
शैक्षणिक पात्रता :
 कोणत्याही शाखेतील पदवी. कौशल्य विकास प्रशिक्षणात प्रवेश घेण्याचा अनुभव असलेल्यांना प्राधान्य दिले जाईल.

३) प्रशिक्षण समन्वयक-1200 पदे
शैक्षणिक पात्रता 
: कोणत्याही मान्यताप्राप्त मंडळातून 12वी उत्तीर्ण. कौशल्य विकास प्रशिक्षणात प्रवेश घेण्याचा अनुभव असलेल्यांना प्राधान्य दिले जाईल.

४) प्रशिक्षण सहाय्यक – 6000 पदे
शैक्षणिक पात्रता :
 10वी पास. कौशल्य विकास प्रशिक्षणात प्रवेश घेण्याचा अनुभव असलेल्यांना प्राधान्य दिले जाईल.

वयाची अट :

उमेदवारांची वयोमर्यादा किमान १८ वर्षे आणि कमाल ४५ वर्षे असावी.
वयात सवलत: – SC/ST/OBC/PWD/PH उमेदवारांना सरकारी नियमानुसार सूट.

इतका मिळेल पगार?

प्रशिक्षण नियंत्रण अधिकारी: 21700 रुपये प्रति महिना
ट्रेनिंग इन्चार्ज: रु. 18500 प्रति महिना
प्रशिक्षण समन्वय: 15600 रुपये प्रति महिना
प्रशिक्षण सहाय्यक: 12800 रुपये प्रति महिना

निवड प्रक्र‍िया :
ऑनलाइन टेस्ट
मुलाखत
डॉक्‍यूमेन्ट व्हिरिफिकेशन (DV)

नोकरीचे ठिकाण : ऑल इंडिया

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची संधी : ३ फेब्रुवारी २०२२

जाहिरात : PDF 

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

Budget 2022: देशात 60 लाख नवे रोजगार निर्माण करणार

Next Post

सर्वसामान्यांना दिलासा ! गॅस सिलिंडरच्या दरात कपात, जाणून घ्या नवीन किंमत 

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” - सचिन मानकावडे

Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” – सचिन मानकावडे

April 13, 2026
Next Post
महागाईचा झटका, कमर्शियल सिलेंडर दरात तब्बल ‘इतक्या’ रुपयांची वाढ

सर्वसामान्यांना दिलासा ! गॅस सिलिंडरच्या दरात कपात, जाणून घ्या नवीन किंमत 

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us