Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

..म्हणून ‘नोटा’पेक्षा कमी मते मिळाली” : संजय राऊत

Editorial Team by Editorial Team
March 10, 2022
in राजकारण, राज्य
0
शिवसेना-भाजप युती होणार का? संजय राऊतांनी गौप्यस्फोट करत दिलं ‘हे’ उत्तर
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : पाच राज्यातील निवडणुकीचा निकालात भाजपला उत्तर प्रदेश आणि गोवामध्ये मोठ्या संख्येने यश मिळाले आहे.  दरम्यान, गोवा निकालानंतर शिवसेनेचे नेते खा.संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. “भाजपने वापरलेल्या नोटांमुळे आम्हाला ‘नोटा’पेक्षा कमी मते मिळाली असे संजय राऊत म्हणाले.

पुढे संजय राऊत म्हणाले, पंजाबमध्ये आम आदमी पक्षाने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. राजकारणात ज्यांचा विजय होतो त्यांचं अभिनंदन करण्याची परंपरा आपल्या देशात आहे आणि त्यामुळे ज्या-ज्या राज्यात ज्या-ज्या पक्षाचा विजय झाला आहे त्यांचं मी पक्षातर्फे अभिनंदन करतो. पंजाबमध्ये सत्तेत असलेल्या काँग्रेस पक्षाचा दारूण पराभव झाला आहे. गोवा आणि उत्तराखंडमध्ये विजय मिळण्याची अपेक्षा होती पण पराभव झाला. उत्तरप्रदेशात अखिलेश यादव यांच्या सपापेक्षा अधिक चांगलं प्रदर्शन काँग्रेस करेल अशी अपेक्षा होती पण अपेक्षाहून कमी प्रदर्शन झालं.

आम्हाला नोटांपेक्षा कमी मतं मिळाली कारण आमच्याकडे नोटा कमी होत्या. तरी उत्तरप्रदेश आणि गोव्यात आम्ही आमच्या पद्धतीने लढलो. ही लढाई सुरू राहील. कोणत्याही निवडणुकीत विजय आणि पराजय हा अंतिम नसतो. ती सुरुवात असते. उत्तरप्रदेशात प्रियंका गांधी यांना चांगला प्रतिसाद मिळत होता पण त्यांना यश मिळाले याचा अर्थ लढाई संपली असा होत नाही. शिवसेनेच्या बाबतीत आम्ही जिथे-जिथे निवडणूक लढलो ती आमची सुरुवात आहे. भविष्यात आम्ही काम करत राहू.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

उत्तरप्रदेश तो झाँकी है, महाराष्ट्र अभी बाकी है, गिरीश महाजनांच्या वक्तव्याने खळबळ

Next Post

जळगावात १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
१४ वर्षीय तरुणीवर १८ वर्षीय तरुणाचा अत्याचार, संशयित नराधम अटकेत

जळगावात १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us