Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगावात १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार

Editorial Team by Editorial Team
March 10, 2022
in क्राईम डायरी, जळगाव
0
१४ वर्षीय तरुणीवर १८ वर्षीय तरुणाचा अत्याचार, संशयित नराधम अटकेत
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव । महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत असल्याचे दिसत आहे. अशात जळगाव शहरात १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाला.  इतकंच नव्हे तर मुलीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची आणि वडीलांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगावातील १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी शहरातील मार्केटमध्ये कपडे खरेदी करण्यासाठी गेली असता त्यावेळीस दीपक सोनवणे (पुर्ण नाव गाव माहित नाही) या मुलाशी ओळख निर्माण झाली. त्यानंतर त्या मुलीला काही ना काही कारण सांगून शहरातील फुले मार्केटमध्ये बोलावून तिच्यावर बळजबरी अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. दरम्यान ही घटना घरी कोणालाही सांगितल्यास तुझ्या आईवडिलांना मारून टाकेल अशी तरूणाने दिली.

या संदर्भात पीडित अल्पवयीन मुलीने एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. तिच्या तक्रारीवरून संशयित आरोपी दीपक सोनवणे (पूर्ण नाव गाव माहीत नाही) याच्यावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. असून पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक प्रमोद कठोरे करीत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

..म्हणून ‘नोटा’पेक्षा कमी मते मिळाली” : संजय राऊत

Next Post

निवडणुकीच्या निकालादरम्यान, सोने चांदीच्या दरात मोठी घसरण, तपास ताजे दर

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

सोने महागले, चांदीही वाढली ; जाणून घ्या आठवडाभर सराफा बाजाराची स्थिती

निवडणुकीच्या निकालादरम्यान, सोने चांदीच्या दरात मोठी घसरण, तपास ताजे दर

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us