Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मुख्यमंत्री फडणवीस यांना जीवे मारण्याची धमकी

najarkaid by najarkaid
October 19, 2019
in राज्य
0
मुख्यमंत्री फडणवीस यांना जीवे मारण्याची धमकी
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई – राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. प्रचाराचा आज शेवटचा दिवस असताना अशात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जीवे मारण्याच्या धमकीचे पत्र आल्याचं समोर आलं आहे. मंत्रालयात आलेल्या निनावी पत्राने खळबळ उडाली असून याप्रकरणी मुंबईतील मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात स्टेशन डायरीत नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी याप्रकरणी चौकशीही सुरु केली आहे.

मंत्रालयातील मुख्यमंत्री कार्यलयाला शुक्रवारी एक निनावी पत्र मिळालं. या पत्राद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. अज्ञात व्यक्तीने पत्राद्वारे धमकी दिल्याने मुख्यमंत्र्यांची आणि त्यांच्या कार्यालयाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. या पत्रामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. पोलीस याप्रकरणी अज्ञाताचा शोध घेत आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव शहराला स्मार्ट सिटी करण्याचे मी वचन देतो – अभिषेक पाटील

Next Post

गुंडशाही-झुंडशाही यांच्या विरोधात एकच पर्याय म्हणजे आमदार किशोर आप्पा पाटील : पाचोरा शहरात महायुतीचे जोरदार शक्ती प्रदर्शन !

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
गुंडशाही-झुंडशाही यांच्या विरोधात एकच पर्याय म्हणजे आमदार किशोर आप्पा पाटील : पाचोरा शहरात महायुतीचे जोरदार शक्ती प्रदर्शन !

गुंडशाही-झुंडशाही यांच्या विरोधात एकच पर्याय म्हणजे आमदार किशोर आप्पा पाटील : पाचोरा शहरात महायुतीचे जोरदार शक्ती प्रदर्शन !

ताज्या बातम्या

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us