Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव शहराला स्मार्ट सिटी करण्याचे मी वचन देतो – अभिषेक पाटील

najarkaid by najarkaid
October 19, 2019
in जळगाव
0
जळगाव शहराला स्मार्ट सिटी करण्याचे मी वचन देतो – अभिषेक पाटील
ADVERTISEMENT

Spread the love

  • जळगावचा कायापालट करणार – अभिषेक पाटील
  • स्मार्ट सिटी करण्याची ग्वाही, शह प्रचारदौऱ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

जळगाव (प्रतिनिधी)शेतकरी, कष्टकरी, बेरोजगार तरुणांचे प्रश्न मार्गी लावून आधुनिक भारताला शोभेल असे जळगाव शहरासाठी प्रामाणिक काम करून जळगाव नगरीचा कायापालट करून शहराला स्मार्ट सिटी करणार असे वचन जळगाव शहर मतदार संघातील राष्ट्रवादी, काँग्रेस आघाडी व मित्र पक्षाचे उमेदवार अभिषेक पाटील यांनी काल शहर प्रचार दौऱ्या निमित्त मतदारांना दिले. या प्रचार दौऱ्याला शहरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
शहरातील हरीविठ्ठल नगर, राजीव नगर, आशाबाबा नगर, श्रीधर नगर, अर्जुन नगर, राजीव गांधी नगर, बकरे मळा, चंद्रप्रभा कॉलनी, आनंद नगर, गणेश कॉलनी, विधी महाविद्यालय परिसर, बुक बँड कॉलनी, यशवंत नगर, प्रोफेसर नगर, आर. एम. एस. कॉलनी, शामराव नगर
आदी ठिकाणी त्यांनी नागरिकांशी संवाद साधला.

पुढे अभिषेक पाटील म्हणाले की, शहरात विविध उद्योगधंदे उभारून तरुणांना रोजगार, शेतकरी राजाच्या पिकाला योग्य भाव, सामान्य जनतेच्या वाट्याला शासकीय सर्व योजना प्रामाणिकपणे काम करण्याचे मी वचन देतो. जळगाव शहराच्या सर्वानींग विकासासाठी मतदान रुपी आशीर्वाद द्या. असे आवाहन त्यांनी यावेळी मतदारांना केले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

रावेर मतदारसंघाच्या विकासासाठी कटिबध्द – शिरीषदादा चौधरी

Next Post

मुख्यमंत्री फडणवीस यांना जीवे मारण्याची धमकी

Related Posts

जळगावात ७ जुलै रोजी ‘ऑल दि बेस्ट’ हास्य नाटकाचा धमाका; प्रेक्षकांसाठी हसण्याची मेजवानी

June 30, 2026
जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य

June 29, 2026
पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
Next Post
मुख्यमंत्री फडणवीस यांना जीवे मारण्याची धमकी

मुख्यमंत्री फडणवीस यांना जीवे मारण्याची धमकी

ताज्या बातम्या

जळगावात ७ जुलै रोजी ‘ऑल दि बेस्ट’ हास्य नाटकाचा धमाका; प्रेक्षकांसाठी हसण्याची मेजवानी

जळगावात ७ जुलै रोजी ‘ऑल दि बेस्ट’ हास्य नाटकाचा धमाका; प्रेक्षकांसाठी हसण्याची मेजवानी

June 30, 2026
जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य

जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य

June 29, 2026
पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us