Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

गुंडशाही-झुंडशाही यांच्या विरोधात एकच पर्याय म्हणजे आमदार किशोर आप्पा पाटील : पाचोरा शहरात महायुतीचे जोरदार शक्ती प्रदर्शन !

najarkaid by najarkaid
October 19, 2019
in जळगाव
0
गुंडशाही-झुंडशाही यांच्या विरोधात एकच पर्याय म्हणजे आमदार किशोर आप्पा पाटील : पाचोरा शहरात महायुतीचे जोरदार शक्ती प्रदर्शन !
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा : येथील शिवसेना भाजपा महायुतीचे उमेदवार आमदार किशोर आप्पा पाटील यांनी आज संपूर्ण पाचोरा शहरातील प्रमुख बाजारपेठा व शहरातील गल्लीबोळात आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह जोरदार शक्तीप्रदर्शन करीत भव्य रॅली काढीत शहरातील जनतेचे आशिर्वाद घेतले. यावेळी व्यापारी बांधव व सर्व सामान्य नागरीक यांच्याकडून गुंडशाही झुंडशाहीचे नेतृत्व पाचोरा शहर कधीच मान्य करीत नाही म्हणून जनतेच्या मनाला स्पर्श करणारा व भावना जाणणारे नेतृत्व म्हणजेच किशोर आप्पा होय पुन्हा विजयी होतील असा विश्वास व्यापारी बांधव व जनतेतून व्यक्त करताना दिसला.

शिवसेना कार्यालयातून या प्रचार रॅलीस सुरुवात करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज व बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या पुतळयास पुष्पहार घालून रॅलीची सुरुवात करण्यात आली.स्टेशन रोड,व्ही.पी.चौक,गजानन हॉस्पिटल देशमुखवाडी,हुसैनी चौक,पंचमुखी हनुमान चौक,माहिजी रोड मार्गे संभाजी नगर,बाहेरपुरा,रंगार गल्ली,गांधी चौक, कोंडवाडा गल्ली,कृष्णापुरी,जळगाव चौफुली,सिंधिकॉलनी,श्रीराम नगर, जारगाव चौफुली,शिवाजी नगर,जामनेर रोड, भाजी मंडई, शिवसेना कार्यालयत समाप्त. या महारॅलीत मुकुंद अण्णा बिल्दकर,लोकनियुक्त नगराध्यक्ष संजय गोहिल यांचे सह शिवसेना भाजपा चे पदाधिकारी व असंख्य कार्यकर्ते, शिवसैनिक उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मुख्यमंत्री फडणवीस यांना जीवे मारण्याची धमकी

Next Post

भर पावसात गुलाबराव पाटलांनी विरोधकांना धो – धो धुतले !

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

भर पावसात गुलाबराव पाटलांनी विरोधकांना धो - धो धुतले !

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us