Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मुंबई – राज्य सरकारचे अपयश झाकण्यासाठीच काश्मीरचा मुद्दा- नवाब मलिक

najarkaid by najarkaid
September 22, 2019
in राजकारण
0
मुंबई – राज्य सरकारचे अपयश झाकण्यासाठीच काश्मीरचा मुद्दा- नवाब मलिक
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई- राज्य सरकारचे अपयश झाकण्यासाठी काश्मीरचा मुद्दा घेवून, जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न भाजपाचे लोक करत आहेत, असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी केला आहे.दरम्यान या निवडणुकीत निश्चितरुपाने सत्तापरिवर्तन होणार असा तरुण, शेतकरी व सर्वसामान्य जनतेकडून असे संकेत मिळत आहेत, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज मुंबईतील सभेत काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला. त्यांनी मांडलेल्या या मुद्यावर नवाब मलिक यांनी टीका केली. तसेच, काश्मीर हे भारताचे अविभाज्य अंग आहे, यामध्ये कुणाचे दुमत नाही. परंतु, यावरून काही दिवसांपासून भाजपचे लोक जनतेची दिशाभूल करत आहेत, असा आरोप त्यांनी केला.
नाशिकमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान मोदी यांच्यासमोर काश्मीर भारताला मिळवून दिल्याबद्दल त्यांचे जाहीर आभार मानले होते. जर काश्मीर आता भारताला मिळाला आहे, तर काश्मीरमध्ये मेहबुबा मुफ्ती यांच्यासोबतचे सरकार कुठल्या देशात चालवले जात होते? याचं उत्तर भाजपच्या लोकांनी द्यायला हवे, असेही नवाब मलिक यांनी म्हटले आहे.
गृहमंत्री अमित शाह म्हणतात की, जम्मू-काश्मीरमध्ये 70 दिवसांत एकही गोळी चालली नाही. काश्मीर शांत राहिला पाहिजे हे देशवासियांना वाटत आहे. परंतु 70 दिवस झाले तरी येथील कर्फ्यू का काढत नाही, याचंही उत्तर अमित शाह यांनी द्यायला हवं, असा टोला देखील मलिक यांनी लगावला आहे.
राज्यातील शेतकरी अडचणीत सापडलेला आहे, आत्महत्या करणार्‍या शेतकर्‍यांची संख्या वाढलेली आहे, पुरग्रस्त, दुष्काळग्रस्त भागात मदत देता आलेली नाही, शेतकर्‍यांना पुर्ण कर्जमाफी देता आली नाही, महाराष्ट्रात मंदीमुळे कारखानदारी बंद पडत आहे, बेरोजगारीचा मोठा प्रश्न आहे असे सांगत महाराष्ट्र सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरले असल्याचे मलिक यांना सांगितले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगावचे सुपूत्र डॉ.मयुर जैन यांनी केली हृदयातील झडपेवरील शस्त्रक्रिया

Next Post

कलम 370 जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देत होते हे ऐतिहासिक खोटे : नड्डा

Related Posts

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
माजी मंत्री अण्णा डांगे यांचा दोन पुत्रांसह भाजपामध्ये प्रवेश

July 30, 2025
Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या 'गुलाबी गप्पांवर' 'ये रिश्ता क्या कहलाता है?' महाजनांचा थेट सवाल?

Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या ‘गुलाबी गप्पांवर’ ‘ये रिश्ता क्या कहलाता है?’ महाजनांचा थेट सवाल?

July 24, 2025
Kotate Resignation

Kokate Resignation | उपमुख्यमंत्री अजितदादा पवार घेणार निर्णय, फडणवीसांची स्पष्ट भूमिका!

July 22, 2025
maharashtra politic

Maharashtra Politics :फडणवीस मंत्रिमंडळातील ७ मंत्र्यांना देणार ‘डच्चू’? ते मंत्री कोण?

July 21, 2025
Next Post
कलम 370 जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देत होते हे ऐतिहासिक खोटे : नड्डा

कलम 370 जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देत होते हे ऐतिहासिक खोटे : नड्डा

ताज्या बातम्या

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us