Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

Maharashtra Politics :फडणवीस मंत्रिमंडळातील ७ मंत्र्यांना देणार ‘डच्चू’? ते मंत्री कोण?

राजकीय भूकंप! मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चेला वेग

najarkaid by najarkaid
July 21, 2025
in राजकारण
0
maharashtra politic

maharashtra politic

ADVERTISEMENT

Spread the love

Maharashtra Politics| कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा सभागृहात रमी खेळतानाचा व्हिडिओ समोर आला असून त्यामुळे राजकीय वाद उफाळला आहे. संजय राऊत यांनी कोकाटेंचे मंत्रिपद जाणार असल्याचा दावा केला असून अमित शाह यांनी ६-७ मंत्र्यांना हटवण्याच्या सूचना दिल्याची चर्चा रंगली आहे.(Maharashtra Politics)

maharashtra politic
maharashtra politic

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप!

मुंबई – महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप घडवणारी चर्चा समोर आली आहे. राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा सभागृहात रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका सुरू केली आहे. या प्रकरणामुळे कोकाटेंचे मंत्रिपद धोक्यात आले असून, भाजपचे चाणक्य आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ६ ते ७ मंत्र्यांना मंत्रिमंडळातून वगळण्याच्या सूचना केल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे.खा. संजय राऊत यांच्या दाव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हे पण वाचा ; सोशल मीडियावरचा साप! इंस्टाग्रामवर ओळख, अल्पवयीन मुलीवर अत्याचार!

डच्चू देण्यात येणारे ते ६ ते ७ मंत्री कोण?

मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिमा टिकवण्यासाठी मंत्रिमंडळातील बेजबाबदार मंत्र्यांना घरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो!भ्रष्टाचार व बेजबाबदारीचे आरोप असंणाऱ्या मंत्र्यांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कठोर भूमिका घेण्याची शक्यता आहे. पारदर्शक आणि जनहितासाठी काम करणाऱ्या नेतृत्वाची प्रतिमा त्यांनी निर्माण केली असून, त्या प्रतिमेला कुठलाही डाग लागू नये यासाठी त्यांनी मंत्रिमंडळातील अशा व्यक्तींना वगळण्याचा निर्णय घेऊ शकतात अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.मात्र डच्चू देण्यात येणाऱ्या मंत्र्याचे नावे अदयाप स्पष्ट नाही त्यामुळे ते ६ ते ७ मंत्री कोण असा प्रश्न अनुत्तरीत आहे.Maharashtra Politics

हे पण वाचा :  संशयाचं भूत डोक्यात शीरलं, रक्तरंजित शेवट ; पतीकडून पत्नीचा खून!

maharashtra politic
maharashtra politic

Manikrao Kokate यांचा रमी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल

कोकाटेंचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी तो सोशल मीडियावर पोस्ट करत सरकारला जाब विचारला. “शेतकरी आत्महत्या करत आहेत आणि कृषीमंत्री सभागृहात रमी खेळत आहेत,” असा गंभीर सवाल त्यांनी उपस्थित केला.

हे पण वाचा: Oppo Reno 15 Pro 5G मोबाईल Launched in India ;108MP Camera, 8000mAh Battery फक्त ₹13,999 मध्ये!

जितेंद्र आव्हाड यांनीही कोकाटेंवर टीका करत म्हटले की, “कामकाज सुरू असताना रमी खेळतात, हे धन्य आहेत!” तर सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबत इथिकल कमिटीमार्फत चौकशीची मागणी केली आहे.

maharashtra politic
maharashtra politic

खा. संजय राऊतांचा मोठा दावा

या प्रकरणात आणखी एक मोठी चर्चा निर्माण झाली आहे ती म्हणजे संजय राऊत यांचा दावा. त्यांनी म्हटले आहे की, “अमित शाह यांनी सहा ते सात मंत्र्यांना मंत्रिपदातून वगळण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांना दिल्या आहेत. त्यात माणिकराव कोकाटे यांचे नाव आहे.”या दाव्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे.Maharashtra Politics

शेतकऱ्यांचे प्रश्न आणि मंत्री ऑनलाईन रमीच्या नादात

राज्याचे कृषीमंत्री असूनही कोकाटे हे कामकाजाच्या वेळी रमी खेळत असल्याची टीका होत आहे. दररोज राज्यात सरासरी ८ शेतकरी आत्महत्या करत असताना, शेतीसंबंधीचे प्रश्न प्रलंबित आहेत – पिकविमा, कर्जमाफी, भावांतर अशा महत्त्वाच्या विषयांवर सरकारकडून कोणतीच ठोस पावले उचलली जात नसल्याचा आरोप करण्यात येत आहे.

मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चेला वेग

खा.संजय राऊतांच्या वक्तव्यानंतर, महाराष्ट्र मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाची शक्यता व्यक्त केली जात आहे. कोकाटेंबरोबरच इतर काही मंत्र्यांची कामगिरी अपुरी असल्याने, त्यांना मंत्रिमंडळातून वगळले जाण्याचा अंदाज लावला जात आहे.

maharashtra politic
maharashtra politic

Manikrao Kokate Video मुळे एक नव्या राजकीय संकटाची सुरुवात झाली आहे. विरोधक आक्रमक आहेत, जनतेच्या मनात संताप आहे, आणि भाजप-शिवसेना युतीतील अंतर्गत हालचाली वाढल्या आहेत. आता अमित शाह यांचा निर्णय काय असतो याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.Maharashtra Politics

https://x.com/rautsanjay61/status/1946930175758725615?t=n-cHzMjYbBRw_Uozszv-Dg&s=19

https://x.com/abpmajhatv/status/1946809650923655645?t=dIQx-81ikJrXsrEJRxnWpg&s=19

सर्वाधिक वाचल्या जाणाऱ्या बातम्या… तुम्ही वाचल्यात का?

संशयाचं भूत डोक्यात शीरलं, रक्तरंजित शेवट ; पतीकडून पत्नीचा खून!

Instagram friendship rape case | सोशल मीडियावरचा साप! इंस्टाग्रामवर ओळख, अल्पवयीन मुलीवर अत्याचार!

WCL India vs Pakistan Legends सामना रद्द : भारतीय खेळाडूंचा विरोध

PM Kisan Samman Nidhi: ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार नाही 20 वा हप्ता – तुमचं नाव यादीत आहे का?

Oppo Reno 15 Pro 5G मोबाईल Launched in India ;108MP Camera, 8000mAh Battery फक्त ₹13,999 मध्ये!

Jalgaon news : आमच्या मुलीला गळफास देऊन मारलं? आईचा अश्रूंनी भरलेल्या आवाजात आक्रोश!

Jalgaon Accident news: भावासाठी ठेवलेलं स्टेटस शेवटचं ठरलं…दर्शनाला जातांना हर्षलचा दुर्दैवी अपघाती मृत्यू

Married Woman Sex Relation Case : “विवाहित महिला, दोन मुले आणि प्रियकराशी हॉटेलमधील संबंध – Supreme Court संतापले!”

“Supreme Court ची थेट विचारणा – ‘हॉटेलमध्ये वारंवार गेलीस कशासाठी?’”

Lumpy Skin Disease Alert in Jalgaon – जळगाव जिल्ह्यात लंपीचा धोका वाढतोय

Maharashtra Teacher Quality Award | आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी नवे निकष!

Maratha Reservation | मराठा आरक्षण अंतिम सुनावणी, मोठी अपडेट वाचा

Maintenance and Welfare of Parents Act : जळगावमध्ये कायद्याची प्रभावी अंमलबजावणी

Illegal Relationship Murder |मुंबईत वाद, डेटिंगमुळे हत्या : वाढत्या गुन्हेगारीने वाढतेय चिंता

Ladki Bahin Yojana ; राज्यातील ‘या’ जिल्ह्यात ५७ हजार अर्ज बाद, तुमच्याही जिल्ह्यात छाननी होणार?

आता ‘या’ लाडक्या बहिणींना मिळणार नाही १५०० रुपये

Padmalaya Storage Tank Project: पद्मालय साठवण तलाव योजनेस 1072 कोटींची सुधारित मान्यता – गिरीश महाजन यांची माहिती

‘त्या’ रात्री नवऱ्याने बघितलं आणि… xtra marital affair चा शॉकिंग एंड

Honeytrap Case Maharashtra ; विधानसभेत नाना पटोले यांचा स्फोटक पेन ड्राईव्ह – Honeytrap प्रकरणात भूकंप!

Easy Guide: How to Apply for Passport | पासपोर्टसाठी अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया

Ladki Bahin Yojana Payment Status | लाडकी बहीण योजना, हप्ता जमा, यादीत नाव तपासा

Spread the love
Tags: #AmitShah#CabinetReshuffle#FarmerIssues#KisanSuicide#Latestnews #Latestmarathinews#MaharashtraPolitics#ManikraoKokateVideo#MinisterControversy#PoliticalScandal#RohitPawar#sanjayraut
ADVERTISEMENT
Previous Post

Jalgaon Top 10 News Today: जळगाव जिल्ह्यातील टॉप 10 ताज्या बातम्या

Next Post

Building Workers Pension Scheme ; कामगारांसाठी मोठी बातमी! पेन्शन योजना सुरु, असा करा अर्ज!

Related Posts

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
माजी मंत्री अण्णा डांगे यांचा दोन पुत्रांसह भाजपामध्ये प्रवेश

माजी मंत्री अण्णा डांगे यांचा दोन पुत्रांसह भाजपामध्ये प्रवेश

July 30, 2025
Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या 'गुलाबी गप्पांवर' 'ये रिश्ता क्या कहलाता है?' महाजनांचा थेट सवाल?

Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या ‘गुलाबी गप्पांवर’ ‘ये रिश्ता क्या कहलाता है?’ महाजनांचा थेट सवाल?

July 24, 2025
Kotate Resignation

Kokate Resignation | उपमुख्यमंत्री अजितदादा पवार घेणार निर्णय, फडणवीसांची स्पष्ट भूमिका!

July 22, 2025
Maharashtra Assembly Fight मुळे राज्यात राजकीय खळबळ, राजकारण तापलं!

Maharashtra Assembly Fight मुळे राज्यात राजकीय खळबळ, राजकारण तापलं!

July 18, 2025
Next Post
Building Workers Pension Scheme

Building Workers Pension Scheme ; कामगारांसाठी मोठी बातमी! पेन्शन योजना सुरु, असा करा अर्ज!

ताज्या बातम्या

क्रिकेटचा महा-थरार! : ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’!  सहा संघाचे प्रशिक्षक, खेळाडूंसह संघ मालकांनी जल्लोषमय वातावरणात काढली भव्य रॅली!

क्रिकेटचा महा-थरार! : ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’! सहा संघाचे प्रशिक्षक, खेळाडूंसह संघ मालकांनी जल्लोषमय वातावरणात काढली भव्य रॅली!

April 17, 2026
चोपड्यात गो माता संरक्षणासाठी भव्य मोर्चा: हजारो कार्यकर्त्यांचा उत्साहपूर्ण सहभाग

चोपड्यात गो माता संरक्षणासाठी भव्य मोर्चा: हजारो कार्यकर्त्यांचा उत्साहपूर्ण सहभाग

April 16, 2026
धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार, पीडितेच्या आईच्या तोंडाला स्कार्फ बांधून मारहाण

धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार, पीडितेच्या आईच्या तोंडाला स्कार्फ बांधून मारहाण

April 16, 2026
महाराष्ट्र हादरला! सेक्स स्कँडल : मित्राच्या रूमवर दोन मुलींचे शोषण, व्हिडिओ प्रकरणात धक्कादायक खुलासा

महाराष्ट्र हादरला! सेक्स स्कँडल : मित्राच्या रूमवर दोन मुलींचे शोषण, व्हिडिओ प्रकरणात धक्कादायक खुलासा

April 16, 2026
माध्यमिक विद्यालय, दोनगाव येथे भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

माध्यमिक विद्यालय, दोनगाव येथे भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

April 14, 2026
उद्धारली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे…”

उद्धारली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे…”

April 14, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us