Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

माझा फोटो न वापरता लोकांमध्ये वावरुन दाखवा ; बंडखोरांवर उद्धव ठाकरेंचा निशाणा

Editorial Team by Editorial Team
June 24, 2022
in राजकारण, राज्य
0
विधानपरिषदेसाठी शिवसेनेच्या गोटात हालचालींना वेग, पक्षप्रमुखांनी आमदारांना दिल्या ‘या’ सूचना
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारले आहे. यामुळे शिवसेनेचे जवळपास ४० हुन जास्त आमदार शिंदे गटात दाखल झाल्याने महाविकास आघाडी सरकार संकटात आली आहे. अशात आता मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी बंडखोरांवर निशाणा साधला आहे. ठाकरे आणि शिवसेना नाव न वापरता जगून दाखवा, माझा फोटो न वापरता लोकांमध्ये वावरुन दाखवा, असं खुलं आव्हानच उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाला दिलं.

उद्धव ठाकरे यांनी ‘मातोश्री’ निवासस्थानावरुन शिवसेनेच्या सर्व जिल्हाप्रमुखांना ऑनलाईन मार्गदर्शन केलं. आदित्य ठाकरेंसह सर्व पदाधिकारी शिवसेना भवनावरुन चर्चेत सहभागी झाले होते. “एकनाथ शिंदे यांच्यासाठी मी काय कमी केलं? नगर विकास खातं दिलं. माझ्याकडची दोन खाती दिली” असा सवाल यावेळी ठाकरेंनी विचारला. बुधवारी केलेल्या फेसबुक लाईव्हमध्ये एकनाथ शिंदेंचा नामोल्लेख टाळणाऱ्या ठाकरेंनी त्यांच्यावर थेट वार केल्याचं दिसतंय. संजय राठोड यांच्यावर वाईट आरोप होऊनही मी सांभाळलं. विठ्ठल-बडव्यांवर जे बोलत आहेत, त्यांचा पोरगा खासदार आहे, असं म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांना हे बंड जिव्हारी लागल्याचं दिसत आहे.

हे पण वाचा :

मुकबधिर विवाहितेचा विनयभंग ; बोलता येत नसल्याने असे ओळखले आरोपीला

मोठा झटका, 1 जुलैपासून वाढणार हिरोच्या दुचाकींची किंमत

भाजपचे राज्यपालांना पत्र! पत्राद्वारे केली ही मोठी मागणी, वाचा जसंच्या तसं पत्र

लोकल ट्रेनला लटकणे पडले महागात; तरुणाचा हात सुटला अन्… घटनेचा थरारक Video व्हायरल

कोण कोण कोणत्यावेळी आपल्याशी कसं वागलं हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे. मी त्यादिवशी मनातलं सगळं सांगितलं, आजही मन मोकळं करणार आहे. मी वर्षा सोडली म्हणजे मोह सोडला, जिद्द सोडली नाही. स्वप्नातसुद्धा मी विचार केला नव्हता की मी या पदावर जाईन, त्या पदाचा मला कधीच मोह नव्हता, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

पुढे ते म्हणाले, ऑपरेशन करणं गरजेचं होतं. आपल्याशी आपुलकीने बोलतो. दिवाळीत मला उभं राहता येत नव्हतं डळमळीत वाटत होतं. मला वाटलं मुख्यमंत्र्यांची खुर्ची हलत आहे, मात्र मग लक्षात आलं की माणेचं दुखणं आहे. डॉक्टर म्हणाले 15 दिवसात ऑपरेशन करावं लागेल आणि मी केलं.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मुकबधिर विवाहितेचा विनयभंग ; बोलता येत नसल्याने असे ओळखले आरोपीला

Next Post

उद्धव ठाकरेंच्या समर्थनार्थ भडगावात युवासेनेचे अनोखे आंदोलन ; रक्ताने लिहिले पत्र

Related Posts

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Next Post
उद्धव ठाकरेंच्या समर्थनार्थ भडगावात युवासेनेचे अनोखे आंदोलन ; रक्ताने लिहिले पत्र

उद्धव ठाकरेंच्या समर्थनार्थ भडगावात युवासेनेचे अनोखे आंदोलन ; रक्ताने लिहिले पत्र

ताज्या बातम्या

कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us