Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मुकबधिर विवाहितेचा विनयभंग ; बोलता येत नसल्याने असे ओळखले आरोपीला

Editorial Team by Editorial Team
June 24, 2022
in जळगाव
0
धक्कादायक ! तंत्र-मंत्राच्या नावाखाली 17 वर्षीय तरुणीवर बलात्कार
ADVERTISEMENT

Spread the love

पारोळा : राज्यासह जिल्ह्यात महिलांसह अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटना काही केल्या काही होताना दिसत नाहीय. अशातच मुकबधिर असलेल्या विवाहितेचा मध्यरात्री एका तरुणाने विनयभंग केल्याची घटना पारोळा तालुक्यात घडलीय. बोलता येत नसले तरी या विवाहितेने इशऱ्यानेच ही घटना पतीला समजावून फोटोवरुन अत्याचार करणाऱ्या तरुणासही ओळखले. रोहित अरविंद पाटील असे संशयित आरोपीचे नाव असून याच्या विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खेडेगावात राहणारे हे दाम्पत्य जन्मापासून मुकबधिर आहे. उन्हाळा असल्यामुळे दाम्पत्य घराच्या छतावर झोपण्यासाठी गेले होते. मध्यरात्री रोहित अरविंद पाटील हा तरुण छतावर आला. त्याने मुकबधीर असलेल्या या विवाहितेचे तोंड दाबून विनयभंग केला. काही वेळाने तरुण पळून गेला होता. यानंतर विवाहितेने आपल्यावर झालेला अत्याचार पतीस इशारे करुन सांगितला.

सकाळी हे दाम्पत्य पोलिस ठाण्यात गेले. बोलता येत नसल्यामुळे हा प्रकार कोणी केला? याची माहिती पोलिसांना मिळत नव्हती. अखेर गावातील काही तरुणांच्या मोबाइलमधून तिला फोटो दाखवण्यात आले. यात तिने रोहित पाटील याचा फोटो पाहून त्यानेच विनयभंग केल्याचा इशारा दिला. त्यानुसार पारोळा पोलिस ठाण्यात रोहित पाटील याच्या विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मोठा झटका, 1 जुलैपासून वाढणार हिरोच्या दुचाकींची किंमत

Next Post

माझा फोटो न वापरता लोकांमध्ये वावरुन दाखवा ; बंडखोरांवर उद्धव ठाकरेंचा निशाणा

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

विधानपरिषदेसाठी शिवसेनेच्या गोटात हालचालींना वेग, पक्षप्रमुखांनी आमदारांना दिल्या ‘या’ सूचना

माझा फोटो न वापरता लोकांमध्ये वावरुन दाखवा ; बंडखोरांवर उद्धव ठाकरेंचा निशाणा

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us