Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट सदृश्य परिस्थिती…केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे राज्य सरकारला पत्र !

najarkaid by najarkaid
March 16, 2021
in राज्य
0
महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट सदृश्य परिस्थिती…केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे राज्य सरकारला पत्र !
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई, दि 16 – महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्य सरकारला दिलेल्या पत्रात म्हटलं आहे.कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी ठोस कार्यवाही करणे आवश्यक असल्याचे मत देखील केंद्रीय समितीने नोंदविले आहे.

याबाबत केंद्रीय समितीने राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना पाठविलेले आहे. केंद्रीय सचिव राजेश भूषण यांनी लिहिलेल्या या पत्रात राज्यात कोरोना स्थितीवर ठोस पावले उचलली जात नसून रात्रीच्या संचारबंदीचा कोरोना प्रसारावर ठोस परीणाम होत नसल्याच म्हटलं आहे.

दोन आठवड्यांपूर्वी केंद्रीय समिती कोरोना उत्पत्ती व प्रसाराचा अभ्यास करण्यासाठी राज्याच्या दौऱ्यावर आली होती. त्यावेळी कोरोना प्रतिबंधक विषयक सुविधांचा आढावा या समितीने घेतलेला होता.

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भुषण यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना लिहिलेल्या पत्रात राज्यात वाढत्या कोरोना रूग्ण संख्येवरून दुसऱ्या लाटेची ही सुरूवात झाली असण्याची शक्यता असल्याचे या पत्रात नमूद करण्यात आलेले आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना लिहिलेल्या पत्रामध्ये वाढत्या कोरोनासंदर्भात सूचित केलेले आहे.

दोन आठवड्यांपूर्वी 7 मार्च ते 11 मार्च दरम्यान केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची एक टीम राज्याच्या दौऱ्यावर आली होती. या टीमने 8 मार्च रोजी मुख्यमंत्र्यांशी चर्चा देखील केली होती. राज्यात कोरोना बाधितांचा उच्चाक गाठत 15051 कोरोना बाधितांची नोंद झाली. तर 48 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे.तसेच रिकव्हरी रेट 92.07 टक्क्यांवर आलेला आहे.

केंद्राच्या टीमने मुंबईतील एस आणि टी वॉर्डमध्ये तसेच ठाणे, नाशिक, जळगाव , धुळे ,औरंगाबाद, याठिकाणी पाहणी केलेली होती. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी टेस्टिंग, ट्रॅकिंग आणि आयसोलेशन-क्वारंटाईन फॅसिलिटीज ट्रीटमेंटची काय परिस्थिती आहे याचे निरीक्षण या पथकाने घेतले होते.00

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जामनेर पळासखेडा येथील कोविड कॉरंटाईन सेंटर मधुन 15 कोरोना बाधित फुर्रर्रर्र…

Next Post

क्रीडा मंत्रालयातर्फे खेळाडूकरिता ‘क्रीडा पेन्शन सुरक्षा’ योजना

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट सदृश्य परिस्थिती…केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे राज्य सरकारला पत्र !

क्रीडा मंत्रालयातर्फे खेळाडूकरिता 'क्रीडा पेन्शन सुरक्षा' योजना

ताज्या बातम्या

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us