Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जामनेर पळासखेडा येथील कोविड कॉरंटाईन सेंटर मधुन 15 कोरोना बाधित फुर्रर्रर्र…

najarkaid by najarkaid
March 16, 2021
in जळगाव
0
जळगाव जिल्ह्याचा कोरोना पाॅझिटीव्हीटी रेट 7.36 टक्के इतका
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव/जामनेर, (प्रतिनिधी)- जामनेर येथून जवळच असलेल्या पळासखेडा येथील कोविड कॉरंटाईन सेंटर मधून 15 कोरोना बाधित रुग्ण फुर्रर्रर्र…झाले असून त्यांच्या विरुद्ध साथ रोग प्रतिबंध कायदा 1897 चे उल्लंघन केल्याप्रकरणी वैद्यकीय अधिकारी डॉ. विनय सोनवणे यांनी पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाने डोकं वर काढले असतांना जामनेर येथून जवळ असलेल्या पळासखेडा येथील कोविड कॉरंटाईन सेंटर मधून चक्क 15 जण फुर्रर्रर्र झाल्याची धक्कादायक घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे.

याबाबत वैद्यकीय अधिकारी डॉ. विनय सोनवणे यांनी ‘नजरकैद’ शी बोलतांना कॉरंटाईन सेंटर मधून 15 जण पळाले असल्याच्या घटनेला दुजोरा दिला असून पुढे बोलतांना त्यांनी सांगितले की, पळालेल्या काही रुग्णांनी माझ्याशी संपर्क केला असून कॉरंटाईन सेंटर परत येत असल्याचं सांगितले आहे. तर इतरांशी आम्ही संपर्क करत आहोत. या सर्वाना परत आणण्यासाठी काम सुरु असल्याचं ते यावेळी म्हणाले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आज पासून कोरोना संदर्भात ‘हे’ नवीन नियम लागू

Next Post

महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट सदृश्य परिस्थिती…केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे राज्य सरकारला पत्र !

Related Posts

५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या कडक सूचना

September 3, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

September 2, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
Next Post
महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट सदृश्य परिस्थिती…केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे राज्य सरकारला पत्र !

महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट सदृश्य परिस्थिती...केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे राज्य सरकारला पत्र !

ताज्या बातम्या

५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या कडक सूचना

५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या कडक सूचना

September 3, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

September 2, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

September 2, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us