Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या पो. नि. किरणकुमार बकाले यांच्या अटकपूर्व जामीनावर न्यायालयाने दिला ‘हा’ निर्णय

najarkaid by najarkaid
September 26, 2022
in जळगाव
0
ऑडिओ क्लिप प्रकरण ; एलसीबीचे निलंबित पीआय किरणकुमार बकाले यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)-  मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी स्थानिक गुन्हा शाखेचे तत्कालीन पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता.न्यायालयाने बकालेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. यामुळे बकाले यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.दरम्यान संपूर्ण राज्यभारत मराठा समाजाणे या वक्तव्या प्रकरणी संतप्त भावना केल्या आहेत.

मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी विनोद देशमुख यांच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात एलसीबीचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. बकाले यांना निलंबित करून नाशिक येथे हजर होण्यास सांगण्यात आले होते. मात्र, हजर न होता त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी जळगाव जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला होता. जामीन अर्जावर शुक्रवारी सुनावणी झाली होती. न्यायाधीश बी. एस. धिवरे यांच्या न्यायालयात दोन्ही बाजूने सुमारे तासभर युक्तिवाद सुरू राहिला. मात्र, त्यावर निकाल राखून ठेवण्यात आला होता. अखेर न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळत असल्याचे सांगितले. गुन्हा दाखल होताच किरणकुमार बकाले हे आपली अटक टाळण्यासाठी भुमीगत झाले आहेत.

नोकरीच्या जाहिरात वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा….

CISF मध्ये 12वी पाससाठी नोकरीचा गोल्डन चान्स, तब्बल 540 जागांवर भरती

पदवी पास आहात का? मुंबई उच्च न्यायालयात मोठी भरती, पगार 40000 मिळेल

MPSC मार्फत ‘या’ पदासाठी भरती, तब्बल 1 लाखाहून अधिक पगार मिळेल

जळगाव,भुसावळ येथे मध्य रेल्वेत ‘या’ पदांसाठी पदभरती ; परीक्षा नाही, फक्त मुलाखत घेऊन मिळणार नोकरी

धुळ्यात 12वी ते पदवीधरांना नोकरीची संधी.. इतका पगार मिळेल, कसा अर्ज कराल?

विमानतळ प्राधिकरणात मोठी भरती; 10वी पासही अर्ज करू शकतात, 92000 पगार मिळेल

बृहन्मुंबई महानगरपालिकेत तब्बल 2 लाख रुपये पगाराच्या नोकरीची संधी..

राष्ट्रीय आरोग्य अभियान, महाराष्ट्रमध्ये 12वी ते ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी मोठी संधी..

BSF मध्ये 1312 जागांसाठी मेगाभरती ; 10वी, 12वी पाससाठी मोठी संधी..

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीमध्ये मोठी भरती ; 1 लाखापर्यंतचा पगार मिळेल

नोकरीची मोठी संधी… मुंबईतील माझगाव डॉक शिप बिल्डर्स लि.मध्ये मेगाभरती

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मनोरुग्ण महिलेच्या हातावर खोलवर रुतलेल्या बांगडी तून केली तीची सुटका !

Next Post

महाराष्ट्रातील राजकीय सत्तासंघर्षावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी ; सामान्य नागरिकांना थेट लाईव्ह प्रक्षेपण पाहता येणार

Related Posts

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
Next Post
महाराष्ट्रातील राजकीय सत्तासंघर्षावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी ; सामान्य नागरिकांना थेट लाईव्ह प्रक्षेपण पाहता येणार

महाराष्ट्रातील राजकीय सत्तासंघर्षावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी ; सामान्य नागरिकांना थेट लाईव्ह प्रक्षेपण पाहता येणार

ताज्या बातम्या

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us