Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मनोरुग्ण महिलेच्या हातावर खोलवर रुतलेल्या बांगडी तून केली तीची सुटका !

najarkaid by najarkaid
September 26, 2022
in राज्य
0
मनोरुग्ण महिलेच्या हातावर खोलवर रुतलेल्या बांगडी तून केली तीची सुटका !
ADVERTISEMENT

Spread the love

सोलापूर,(महेश गायकवाड)- एका मनोरुग्ण महिलेच्या हातावर खोलवर रुतलेल्या बांगडी तून त्या महिलेच्या हाताला होतं असलेल्या प्रचंड त्रासातून मुक्त करण्यासाठी ‘संभव’ फाउंडेशन ने पुढाकार घेऊन त्या त्रासातून मनोरुग्ण महिलेची सुटका केली असून या कार्यातून पुन्हा एकदा माणुसकीचे दर्शन पाहायला मिळाले. या संदर्भात संभव फाउंडेशनला आलेला अनुभव व या कामासाठी केलेला प्रयत्न जाणून घेऊया…

सबंध दहा तासांच्या प्रवासात ती झोपली नाही.गाडीतच दोन वेळा घाण केल्यानंतर शांत असणारी ती तिच्या भाषेत आम्हाला शिव्या देऊ लागली.तिला खाण्यासाठी दिल्या वर पुन्हा ती स्वतः शी बडबडत ती फेकून द्यायची…रुग्णवाहिकेचे ड्रायव्हर मुकेश भाऊंनी व्यवस्थित सोलापूर ते बुलढाणा हा लांबचा पल्ला सुरक्षित पार पाडला.ती गेल्या अनेक दिवसांपासून जुना पुना नाका ते बस स्टँड वर अर्धनग्न अवस्थेत हातावर रुतलेल्या बांगडीला घेत फिरत..

जुना पुना नाक्यावर असणाऱ्या अकबर भाईंनी या महिले संदर्भात मला कळवलं.तिच्या उघड्या अंगावर तिथेच असणाऱ्या कांबळे मावशी ला घेऊन तीला शर्ट घालण्यात आला. मग तिच्या जखमेवर प्राथमिक उपचार करण्याचा प्रयत्न केला पण तो फसला कारण उजव्या हाताच्या दंडाला असलेली बांगडी खोलवर रुतली गेली होती.पल्स भरलेला होता आणि सगळा प्रयत्न निष्फळ ठरला.

पुढचा प्रश्न माझ्या समोर उभा होता हिच्या पुनर्वसनाचा तिला कुठे दाखल करता येईल.एक दोन ठिकाणी चौकशी केल्यानंतर बुलढाणा जिल्ह्यातील दिव्य संकल्प प्रकल्पात घेऊन जायचं ठरलं.याच दोन दिवसांच्या कालावधीत परवानगी आणि रुग्णवाहिकेसाठी पैसे जुळवाजुळव करण्यात गेले.जेमतेम माझ्या जवळ दिड हजार रुपये होते.रुग्णवाहिकेचे ड्रायव्हर मुकेश भाऊंनी भाडे १५ हजार सांगितले.ओळखीच्या जवळपास असणाऱ्या अनेकांना मदत मिळावी म्हणून मेसेज टाकून सोडला.

किल्फर्ट अॅंथनी दादांनी २ हजार रुपयांची आणि एस एस मेडिकलचे राजेंद्र सिंग बोमरा सरांनी ३ हजार मदत केली.
सर्वांना फोन करून मदत घेणे शक्य नव्हते.कारण लवकरात लवकर घेऊन जायचं होते. मुकेश भाऊंना माझ्या कामा बद्दल कल्पना असल्याने त्यांनी कशाचा विचार न करता.माझ्यासोबत येण्यास तयार झाले.

सोलापूरातून निघालेला आमचा प्रवास बुलढाणाच्या अशोक भाऊ काकडेंच्या दिव्य संकल्प प्रकल्पात येऊन थांबला.
प्रकल्पातच थांबून अशोक भाऊंच काम जवळून पाहता आलं.दुसऱ्या दिवशी सकाळी मनोरुग्ण महिलेचे केस कट करून स्वच्छ आंघोळ घालून तिच्या जखमेवर प्राथमिक उपचार करण्यात आले.तिथून अशोक भाऊंनी व्यवस्थित स्थानिक रूग्णालयात तीला उपचारांसाठी दाखल करून तीच्या हातातील रूजलेली बांगडी काढण्यात आली.एक इंच भर खोलवर खडा झालेला होता.दंडावर अशोक भाऊंनी व्यवस्थित आपल्या दिव्य संकल्प प्रकल्पात तीची काळजी घेतली आणि ती जखम पुर्वपदावर आली. अन् जखमेतून तिला स्वातंत्र्य मिळाल्याचा आनंद मला समाधान देऊन गेला.

दिव्या फाउंडेशनच्या अशोक काकडे भाऊ खूप मोलाचे दैवी कार्य करत आहेत.( रूग्णवाहिकेचे ड्रायव्हर मुकेश भाऊंना उर्वरित पैसे द्यायचे आहेत )संभव फाउंडेशनच्या कार्या विषयी जाणून घेण्यासाठी

खालील लिंक वर क्लिक करा.

https://www.facebook.com/Sambhavfs/

www.sambhavfoundationsolapur.org

आतिश कविता लक्ष्मण
संभव फाउंडेशन सोलापूर
९७६५०६५०९८

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी खुशखबर ; राज्यात आणखी २० हजार पदांची भरती

Next Post

मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या पो. नि. किरणकुमार बकाले यांच्या अटकपूर्व जामीनावर न्यायालयाने दिला ‘हा’ निर्णय

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
ऑडिओ क्लिप प्रकरण ; एलसीबीचे निलंबित पीआय किरणकुमार बकाले यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल

मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या पो. नि. किरणकुमार बकाले यांच्या अटकपूर्व जामीनावर न्यायालयाने दिला 'हा' निर्णय

ताज्या बातम्या

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us