Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पदवी पास आहात का? मुंबई उच्च न्यायालयात मोठी भरती, पगार 40000 मिळेल

Editorial Team by Editorial Team
September 25, 2022
in राज्य, शैक्षणिक
0
राज्य सरकारकडून अनलॉकची नवी नियमावली कोर्टात सादर
ADVERTISEMENT

Spread the love

पदवी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरीची मोठी संधी चालून आलीय. मुंबई उच्च न्यायालय मध्ये विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने १२ ऑक्टोबर २०२२ अर्ज करावा.

एकूण : 76 पद

1. डेटा एंट्री ऑपरेटर : 50 पद

शैक्षणिक अर्हता : कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असणे आवश्यक आहे आणि इंग्रजीमध्ये 40 डब्ल्यूपीएम टाइप करणे आवश्यक आहे.

2. सॉफ्टवेयर प्रोग्रामर (डेव्हलपर / कोडर्स) : 26 पद

शैक्षणिक अर्हता : संगणक विज्ञान/ ॲप्लिकेशन/संगणक व्यवस्थापन मधील पदवी किंवा प्रत्यक्ष प्रोग्रामिंगचा 01 वर्षाचा अनुभव असलेली समकक्ष पदवी.

वयाची अट : २३ सप्टेंबर २०२२ रोजी २१ वर्षे ते ४० वर्षापर्यंत [SC/ST – ०५ वर्षे सूट]

वेतनमान (Pay Scale) : ३१,०६४/- रुपये ते ४०,८९४/- रुपये.

हे पण वाचा :

CISF मध्ये 12वी पाससाठी नोकरीचा गोल्डन चान्स, तब्बल 540 जागांवर भरती

दहावी पास असो वा पदवी ; इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लि.मध्ये 1500 हून अधिक पदांवर भरती

भारत सरकारच्या ‘या’ कंपनीत 871 पदांसाठी भरती ; 1 लाखाहून अधिक पगार मिळेल

10वी पास उमेदवारांना भारतीय पोस्टात नोकरीची संधी..

नोकरी ठिकाण : मुंबई, नागपूर, औरंगाबाद (महाराष्ट्र)

भरतीची जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

तुमच्या नावावर किती सिम कार्ड आहेत? एका मिनिटात कळेल; फक्त येथे क्लिक करा

Next Post

महिला प्राध्यापिकेच्या फेक अकाऊंट बनविले नंतर अश्लील फोटो व्हायरल करीत ठेवले स्टेटस्

Related Posts

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Next Post
चोरून लपून अश्लील व्हिडीओ पाहणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी ; कुणाला पत्ताच लागणार नाही, तुम्हाला असं वाटत असेल तर एकदा वाचाच…

महिला प्राध्यापिकेच्या फेक अकाऊंट बनविले नंतर अश्लील फोटो व्हायरल करीत ठेवले स्टेटस्

ताज्या बातम्या

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us