Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भगवा असल्याचा देखावा करते शिवसेना, सत्तेसाठी काँग्रेसच्या रंगात रंगलीय – नितीन गडकरी

najarkaid by najarkaid
January 3, 2020
in राज्य, राजकारण
0
भगवा असल्याचा देखावा करते शिवसेना, सत्तेसाठी काँग्रेसच्या रंगात रंगलीय – नितीन गडकरी
ADVERTISEMENT

Spread the love

नागपूर – शिवसेना भगवा असल्याचा देखावा करते, परंतु प्रत्यक्षात ती आता काँग्रेसच्या रंगात रंगली असल्याची टीका केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केला. शिवसेनाने मुख्यमंत्री पदासाठी आपल्या विचारधारेसोबत तडजोड केली आणि काँग्रेस तसेच राष्ट्रवादीसोबत मिळून शिवसेना फक्त सत्तेसाठी एकत्र आले असल्याचेही गडकरी म्हणाले. नितीन गडकरी नागपुरात एका कार्यक्रमादरम्यान बोलत होते.

नितीन गडकरींचे हे विधान नेमके अशावेळी समोर आले ज्यावेळी वीर सावरकरांच्या मुद्द्यावर काँग्रेस आणि शिवसेना समोरासमोर आले आहेत. काँग्रेसने मध्य प्रदेशात आपल्या कार्यकर्त्यांना एका पुस्तकाचे वाटप केले. ज्यात वीर सावरकरांबाबत आक्षेपार्ह लिखाण केले आहे. यावर प्रतिक्रिया देत संजय राऊत म्हणाले की, वीर सावरकर एक महान व्यक्ती होते, आणि नेहमी राहतील. एक गट नेहमीच सावरकरांबाबत चुकीचे बोलत असतो. यावरून त्यांचे विचार किती गलिच्छ आहेत हे समजते.

गेल्यावर्षीच्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेने एकत्रितपणे काँग्रेस आणि राष्ट्रवादी विरोधात निवडणूक लढवली होती. मात्र कमी जागा जिंकूनही शिवसेनेने भाजपकडे मुख्यमंत्री पदाची मागणी केली होती. यावर भाजपने नकार दिला होता. यानंतर शिवसेना आणि भाजप युती संपुष्टात आली. त्यांतर शिवसेनाने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत महाआघाडी करून राज्यात सत्ता स्थापन केली. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आधी तिकीट कापल्यावरुन खडाजंगी नंतर सोबत न्याहारी; जळगावात खडसे-फडणवीस-महाजनांची भेट

Next Post

जमात-ए-इस्लामीच्या कार्यक्रमात सहभागी होणार संजय राउत, सीएए अन् एनआरसीविरोधात देणार भाषण!

Related Posts

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Next Post
जमात-ए-इस्लामीच्या कार्यक्रमात सहभागी होणार संजय राउत, सीएए अन् एनआरसीविरोधात देणार भाषण!

जमात-ए-इस्लामीच्या कार्यक्रमात सहभागी होणार संजय राउत, सीएए अन् एनआरसीविरोधात देणार भाषण!

ताज्या बातम्या

जळगावात ७ जुलै रोजी ‘ऑल दि बेस्ट’ हास्य नाटकाचा धमाका; प्रेक्षकांसाठी हसण्याची मेजवानी

June 30, 2026
जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य

June 29, 2026
पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us