Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जमात-ए-इस्लामीच्या कार्यक्रमात सहभागी होणार संजय राउत, सीएए अन् एनआरसीविरोधात देणार भाषण!

najarkaid by najarkaid
January 3, 2020
in राज्य, राजकारण
0
जमात-ए-इस्लामीच्या कार्यक्रमात सहभागी होणार संजय राउत, सीएए अन् एनआरसीविरोधात देणार भाषण!
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई – शिवसेना नेते आणि राज्यसभा खासदार संजय राउत मुंबईत जमात-ए-इस्लामीच्या कार्यक्रमाला जाणार आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, संजय राउत या कार्यक्रमात एनआरसी आणि सीएए (नागरिकत्व दुरुस्ती कायदा) विरोधात भाषण देतील. जमात-ए-इस्लामीच्या मुंबईतील अध्यक्षांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, या संघटनेकडून शनिवारी नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि एनआरसी विरोधात कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यांनीच संजय राउत यांच्या उपस्थितीबाबत अधिकृत दुजोरा दिला आहे.

जमात-ए-इस्लामी हिंद आणि नागरी हक्क संरक्षण मंचकडून संयुक्तरित्या आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यामध्ये संजय राउत यांच्यासह माजी न्यायाधीश बीजी कोळसे पाटील, ज्येष्ठ वकील युसूफ मुछावाला यांची उपस्थिती राहणार आहे. हे सर्वच मान्यवर एनआरसी आणि नागरिकत्व कायद्यावर आपले मत व्यक्त करतील. उल्लेखनीय बाब म्हणजे, सीएए कायद्याला शिवसेनेने लोकसभेत पाठिंबा दिला. तर राज्यसभेत त्यास विरोध केला. तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या कायद्याला विरोध करायचा की नाही यावर सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर स्पष्ट करणार असे सांगितले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

भगवा असल्याचा देखावा करते शिवसेना, सत्तेसाठी काँग्रेसच्या रंगात रंगलीय – नितीन गडकरी

Next Post

सर्व राजकीय पक्ष एकत्रित आले तरीही नागरिकत्व कायद्यावरून माघार नाहीच -गृहमंत्री अमित शहा

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
सर्व राजकीय पक्ष एकत्रित आले तरीही नागरिकत्व कायद्यावरून माघार नाहीच -गृहमंत्री अमित शहा

सर्व राजकीय पक्ष एकत्रित आले तरीही नागरिकत्व कायद्यावरून माघार नाहीच -गृहमंत्री अमित शहा

ताज्या बातम्या

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us