Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आधी तिकीट कापल्यावरुन खडाजंगी नंतर सोबत न्याहारी; जळगावात खडसे-फडणवीस-महाजनांची भेट

najarkaid by najarkaid
January 3, 2020
in जळगाव
0
आधी तिकीट कापल्यावरुन खडाजंगी नंतर सोबत न्याहारी; जळगावात खडसे-फडणवीस-महाजनांची भेट
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव- देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांच्यामुळेच माझं तिकीट कापले गेले, असा खळबळजनक आरोप करणारे भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आज फडणवीस आणि महाजनांसोबत न्याहारी करताना दिसते. जळगाव दौऱ्यावर असलेल्या देवेंद्र फडणवीस यांची एकनाथ खडसेंनी भेट घेतली. यावेळी गिरीश महाजन हे सुद्धा उपस्थित होते. जळगावातील जैन इरिगेशनच्या गेस्ट हाऊसवर ही मोठी राजकीय भेट झाली. यावेळी तिघांनीही एकत्र न्याहरी केली. भेटीनंतर माध्यमांशी बोलताना खडसे म्हणाले की, नाराजीचा विषय वेगळा आहे, भेटीत फक्त जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीबाबत चर्चा झाली.

विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे आज सकाळी जळगावात आगमन झाले. यावेळी भाजपचे सर्व आमदार खासदार आणि पदाधिकारी फडणवीसांच्या भेटीला आले होते, मात्र एखनाथ खडसे हे उपस्थित नव्हते. पण, खडसे फडणवीसांची भेट घेणार असल्याचे कळवले होते. त्यानंतर फडणवीसांनी हेलिकॉप्टरचे उड्डाण 20 मिनिटे उशिरा केले. काही वेळानंतर खडसे आले आणि महाजन-फडणवीसांसोबत न्याहारी केली. यावेळी या तिन्ही नेत्यांमध्ये जवळपास 20 मिनिटे चर्चा झाली. या बैठकीत खडसेंची नाराजी दूर करण्याबाबत चर्चा झाल्याची शक्यता आहे. जळगाववरुन फडणवीस पुढे नंदुरबारकडे रवाना झाले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पाचोरा तालुका वकील संघाची नुतन कार्यकारणी जाहीर

Next Post

भगवा असल्याचा देखावा करते शिवसेना, सत्तेसाठी काँग्रेसच्या रंगात रंगलीय – नितीन गडकरी

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

भगवा असल्याचा देखावा करते शिवसेना, सत्तेसाठी काँग्रेसच्या रंगात रंगलीय - नितीन गडकरी

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us