Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाचोऱ्यातील आदित्य ठाकरेंची सभा रेकॉर्डब्रेक होणार !

najarkaid by najarkaid
July 18, 2019
in राजकारण
0
पाचोऱ्यातील आदित्य ठाकरेंची सभा रेकॉर्डब्रेक होणार !
ADVERTISEMENT

Spread the love

जन आशीर्वाद यात्रेच्या निमीत्ताने पाचोऱ्यात पहिलीच सभा – आ.किशोरआप्पा पाटील

पाचोरा- (किशोर रायसाकडा) – येथे जन आशीर्वाद यात्रेनिमित्त युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांची पहिली सभा आज दि. 18 रोजी सकाळी 11:30 वा, संभाजी चौकातील कृष्णाजी नगर परिसरातील भव्य प्रांगणात सभा होणार असून सभेची जोरदार तयारी करण्यात आली आहे.तर सभेला मतदार संघासह जिल्ह्यातून लाखाच्या वर जनसमुदाय येणार असल्याने सभा “रेकॉर्ड ब्रेक” होईल असा विश्वास भडगाव- पाचोरा चे आ.किशोरआप्पा पाटील यांनी व्यक्त केला आहे.
युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे आगामी विधानसभेची मोर्चा बांधणीसाठी राज्य भरात जन आशीर्वाद यात्रेचे आयोजन शिवसेनेकडून करण्यात आले आहे या जन आशीर्वाद यात्रेचा प्रारंभ जळगाव जिल्ह्यातून होत असूनशिवसेना नेतृत्वाने आमच्यावर विश्वास दाखवून पाचोरा येथे भव्य जनसभेचे आयोजन करण्यात आले आहे तो विश्वास आम्ही सार्थ ठरवणार असून राज्यातली पहिलीच सभा पूर्णपणे यशस्वी होईल असा आशावाद आ.किशोरआप्पा पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.शिसेनेच्या तिसऱ्या पिढीतील नेतृत्व जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने पाचोरा- भडगाव मतदार संघात येत असल्याने शिवसेना, युवासेना मध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण असून आदित्य ठाकरे या सभेत काय बोलतात या कडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

चंद्रकांत पाटील यांना पक्षाकडून खूप काही द्यायचे आहे – खा.संजय राऊत

Next Post

नवा महाराष्ट्र घडविण्यासाठी माझी तीर्थयात्रा – आदित्य ठाकरे

Related Posts

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
माजी मंत्री अण्णा डांगे यांचा दोन पुत्रांसह भाजपामध्ये प्रवेश

July 30, 2025
Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या 'गुलाबी गप्पांवर' 'ये रिश्ता क्या कहलाता है?' महाजनांचा थेट सवाल?

Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या ‘गुलाबी गप्पांवर’ ‘ये रिश्ता क्या कहलाता है?’ महाजनांचा थेट सवाल?

July 24, 2025
Kotate Resignation

Kokate Resignation | उपमुख्यमंत्री अजितदादा पवार घेणार निर्णय, फडणवीसांची स्पष्ट भूमिका!

July 22, 2025
maharashtra politic

Maharashtra Politics :फडणवीस मंत्रिमंडळातील ७ मंत्र्यांना देणार ‘डच्चू’? ते मंत्री कोण?

July 21, 2025
Next Post
नवा महाराष्ट्र घडविण्यासाठी माझी तीर्थयात्रा – आदित्य ठाकरे

नवा महाराष्ट्र घडविण्यासाठी माझी तीर्थयात्रा - आदित्य ठाकरे

ताज्या बातम्या

चोपड्यात गो माता संरक्षणासाठी भव्य मोर्चा: हजारो कार्यकर्त्यांचा उत्साहपूर्ण सहभाग

April 16, 2026
धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार, पीडितेच्या आईच्या तोंडाला स्कार्फ बांधून मारहाण

महाराष्ट्र हादरला! सेक्स स्कँडल : मित्राच्या रूमवर दोन मुलींचे शोषण, व्हिडिओ प्रकरणात धक्कादायक खुलासा

माध्यमिक विद्यालय, दोनगाव येथे भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

April 14, 2026
उद्धारली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे…”

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us