Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

माध्यमिक विद्यालय, दोनगाव येथे भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

najarkaid by najarkaid
April 14, 2026
in जळगाव
0
माध्यमिक विद्यालय, दोनगाव येथे भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

माध्यमिक विद्यालय, दोनगाव येथे भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

ADVERTISEMENT

Spread the love

धरणगाव (प्रतिनिधी): माध्यमिक विद्यालय, दोनगाव ता. धरणगाव येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. महामानवाच्या विचारांना अभिवादन करण्यासाठी आयोजित या कार्यक्रमात विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

माध्यमिक विद्यालय, दोनगाव येथे भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी
माध्यमिक विद्यालय, दोनगाव येथे भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. हे पूजन विद्यालयाचे मुख्याध्यापक पी. ए. पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी शिक्षक प्रतिनिधी व्ही. बी. पाटील सर, ज्येष्ठ शिक्षक एस. एफ. मोरे, पि. जे. जाधव, एन. एस. लिंडाईत, विक्रांत पाटील, व्ही. के. पानपाटील तसेच ज्येष्ठ शिक्षिका सपना निकम मॅडम उपस्थित होत्या. तसेच शिक्षकेतर कर्मचारी भाऊसाहेब साहेबराव पाटील, जयदेव पाटील, पि. व्ही. पाटील यांनीही कार्यक्रमात सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ शिक्षक अनिल अहिरे सर यांनी केले. यावेळी मान्यवरांनी आपल्या मनोगतातून बाबासाहेबांच्या महान कार्याचा व भारतीय संविधानाच्या महत्त्वाचा गौरव केला.
यावेळी गावातील नागरिकांनीही मोठ्या संख्येने उपस्थिती लावून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सर्वांनी मिळून बाबासाहेबांच्या जयघोषात त्यांना विनम्र अभिवादन केले. शाळा आणि ग्रामस्थ यांच्या संयुक्त उत्साहात हा जयंती सोहळा यशस्वीरीत्या पार पडला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

उद्धारली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे…”

Next Post

महाराष्ट्र हादरला! सेक्स स्कँडल : मित्राच्या रूमवर दोन मुलींचे शोषण, व्हिडिओ प्रकरणात धक्कादायक खुलासा

Related Posts

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजप शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

September 5, 2026
५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या कडक सूचना

September 3, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

September 2, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

ताज्या बातम्या

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us