Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

चंद्रकांत पाटील यांना पक्षाकडून खूप काही द्यायचे आहे – खा.संजय राऊत

najarkaid by najarkaid
July 17, 2019
in Uncategorized, राजकारण
1
चंद्रकांत पाटील यांना पक्षाकडून  खूप काही द्यायचे आहे – खा.संजय राऊत
ADVERTISEMENT

Spread the love

  • मुक्ताईनगर विधानसभेची जागा शिवसेनेला सोडण्याकरिता वरिष्ठ नेत्यांकडे योजना आखली जातेय का ? 

जळगाव – मुक्ताईनगर नगर येथील शिवसेनेचे जिल्हा प्रमुख चंद्रकांत पाटील यांच्यासाठी खूपकाही द्यायचे असून त्यांच्या कार्याची नोंद शिवसेनेकडे असून त्याची दखल घेतली जाईल असे जळगाव येथे आज दि.17 रोजी आयोजित पत्रकार परिषदेत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलतांना शिवसेना नेते खा.संजय राऊत बोलत होते.यामुळे आगामी निवडणुकीत मुक्ताईनगर विधानसभेची जागा शिवसेनेला सुटणार असेच संकेत मिळाले आहे.जागा वाटपाबाबत दोन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते घेतील असेही खा.राऊत म्हणाले.युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून आज दि. 18 जुलै पासून जन आशिर्वाद यात्राचे आयोजन करण्यात आले आहे. या जन आशीर्वाद यात्रेतून अख्खा महाराष्ट्र “भगवामय” करणार असल्याचे ते यावेळी बोलत होते.

मुक्ताईनगर मधून आ.एकनाथराव खडसे यांच्या विरुद्ध विधानसभा निवडणूक लढविणारे शिवसेनेचे जिल्हानेते यांना आगामी विधानसभा निवडणुकीत पक्ष संधी देणार का असे पत्रकारांनी विचारले असता खा.राऊत म्हणाले की, चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या कार्याची शिवसेनेकडे नोंद आहे.शिवसेना कधीच कार्यकर्त्यांचे कार्य, मेहनत, त्याग विसरत नाही.त्यामुळे चंद्रकांत पाटील यांना खूप काही द्यायचे आहे.असे खा.राऊत यांच्या बोलण्यातून वरिष्ठ पातळीवर मुक्ताईनगर विधानसभा शिवसेनेला सोडण्यात यावी या विषयावर चर्चा सुरु असल्याचे संकेत मिळाले आहे.
जळगाव शहर विधानसभा मतदार संघ हा शिवसेनेचा होता.परंतु गेल्या निवडणुकीत सेनेचे सुरेशदादा जैन निवडणूक वेळी कारागृहात असल्याने त्यांचा पराभव झाला व या जागेवर भाजपचे सुरेश भोळे (राजूमामा) निवडून आले.परंतु या जागेवर पुन्हा शिवसेनेने दावा केला असता ना.गिरीश महाजन यांनी जळगाव शहराचे आमदार “राजूमामाच” राहतील असे जाहीर करून टाकल्याने ही जागा तरी शिवसेनेच्या वाट्याला येणार नाही हे स्पष्ट झाले आहे. मात्र या जागेऐवजी मुक्ताईनगर विधानसभेची जागा शिवसेना आपल्या कडे खेचण्याचा पूर्ण तयारीत असू शकते व भाजपा देखील ही जागा शिवसेनेला सोडून नाथाभाऊंना जळगाव जिल्ह्यातील “अडवाणी” करतील की काय असाच प्रश्न पडला आहे.गेल्या चार वर्षात नाथाभाऊ वर स्वतःच्या पक्षाकडून अन्याय होत आला आहे हे सर्वश्रुत आहे.माझ्यावर अन्याय झाल्याची भावना त्यांनी अनेक वेळा जाहीर पणे बोलून पण दाखवली आहे. वरिष्ठ पातळी वरून आपले तिकीट कापले जाऊ शकते याची नाथाभाऊंना कल्पना आली असेलच त्यामुळे नाथाभाऊ यांनी काही दिवसापूर्वी विधान केले होते की नाथाभाऊला तिकीट मिळो अगर ना मिळो…जनतेची साथ नाथाभाऊला कायम आहे.हे ऐकुन अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.परंतु आज खा.राऊत यांनी न बोलताच मुक्ताईनगर विधानसभेची जागा शिवसेनेला मिळण्यासाठी वरिष्ठ स्तरावर प्लॅन आखण्यात येत असून लवकरच निर्णय जाहीर होणार असे संकेत मिळाले आहे.मुक्ताईनगर विधानसभेची जागा

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे आज जिल्ह्यात !

Next Post

पाचोऱ्यातील आदित्य ठाकरेंची सभा रेकॉर्डब्रेक होणार !

Related Posts

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
Next Post
पाचोऱ्यातील आदित्य ठाकरेंची सभा रेकॉर्डब्रेक होणार !

पाचोऱ्यातील आदित्य ठाकरेंची सभा रेकॉर्डब्रेक होणार !

Comments 1

  1. प्रमोद परदेशी says:
    7 years ago

    ज्या माणसाने पक्षाच्या विचारासाठी युती तोडली जळगाव शहरांमध्ये सत्ता संपादन करण्यासाठी महानगरपालिका इलेक्शन मध्ये त्यांनी युती न केली त्यांचा हा निर्णय योग्य राहिला तर युती झाले असती तर त्यांचेही उमेदवार पडले असते या माणसाने आयुष्यभर पक्षासाठी काम केले पक्षाने काय दिले त्यांना

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us