Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

नात्याला काळीमा ! पोटच्या मुलाकडून जन्मदात्या आईवरच अतिप्रसंगाचा प्रयत्न

Editorial Team by Editorial Team
October 4, 2021
in क्राईम डायरी, राज्य
0
नात्याला काळीमा ! पोटच्या मुलाकडून जन्मदात्या आईवरच अतिप्रसंगाचा प्रयत्न
ADVERTISEMENT

Spread the love

शेगाव : बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव येथे आई आणि मुलाच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. येथील एका 22 वर्षीय तरुणीनं आपल्या जन्मदात्या आईवरच अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला आहे. या संतापजनक प्रकारानंतर पीडित महिलेनं शहर पोलीस ठाण्यात जाऊन आरोपी मुलाविरोधात फिर्याद दाखल केली आहे. पीडितेच्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी 22 वर्षीय आरोपी तरुणाच्या विरोधात मारहाण, विनयभंगासह विविध कलामाअंतर्गत गुन्हा दाखल केला असून या घटनेचा अधिक तपास सुरू केला आहे.

याबाबत असे की, आरोपी तरुण हा पीडित महिलेच्या पहिल्या पतीपासून झालेला मुलगा आहे. 22 वर्षीय आरोपी तरुणाला दारू पिण्याचं व्यसन असून तो कधी पीडितेच्या घरी राहतो, तर कधी पीडित महिलेच्या पहिल्या पतीकडे राहत असतो. 30 सप्टेंबर रोजी आरोपी मुलगा दारू पिऊन फिर्यादीच्या घरी आला होता. यावेळी तो आपल्या आईकडे दारू पिण्यासाठी पैसे मागू लागला. पण आईनं त्याला पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे आरोपीनं आपल्या जन्मदातीलाच शिवीगाळ केली.

आरोपी मुलाच्या त्रासाला कंटाळून पीडित महिला आपल्या मुलीला घेऊन दुसरीकडे झोपायला गेली. यानंतर रात्री आरोपी पीडितेच्या घरातून निघून गेला. पण दुसऱ्या दिवशी शुक्रवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास आरोपी तरुण पुन्हा पीडितेच्या घरी आला. यावेळी आरोपीनं आपल्या जन्मदात्या आईवरच अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच नराधमाने आईला रबरी पाईपने मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली आहे.

या संतापजनक प्रकारानंतर पीडित महिलेनं शहर पोलीस ठाण्यात जाऊन आरोपी मुलाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास शहर पोलीस करत आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

सलग चार दिवसांच्या दरवाढीनंतर पेट्रोलिय कंपन्यांनी घेतला इंधनबाबत ‘हा’ निर्णय

Next Post

31 वर्षीय रेल्वे गार्डची आत्महत्या ; कारण अस्पष्ट

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
31 वर्षीय रेल्वे गार्डची आत्महत्या ; कारण अस्पष्ट

31 वर्षीय रेल्वे गार्डची आत्महत्या ; कारण अस्पष्ट

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us