Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

31 वर्षीय रेल्वे गार्डची आत्महत्या ; कारण अस्पष्ट

Editorial Team by Editorial Team
October 4, 2021
in जळगाव, क्राईम डायरी
0
31 वर्षीय रेल्वे गार्डची आत्महत्या ; कारण अस्पष्ट
ADVERTISEMENT

Spread the love

भुसावळ : रेल्वेत गार्ड म्हणून नोकरीस असलेल्या 31 वर्षीय तरुणाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना शहरातील प्रल्हाद नगरात शनिवारी रात्री उघडकीस आली. तीन दिवसांपूर्वीच तरुणाने गळफास घेतल्याचा अंदाज आहे तर तरुणाने नेमकी आत्महत्या का केली? याचे कारण कळू शकले नाही. याप्रकरणी बाजारपेठ पोलिसात या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

अनिलकुमार रमासिस सिंग (31, प्लॉट नंबर 16, गुर्जर कॉलनी, प्रल्हाद नगर, भुसावळ, मूळ रा.शिवनाथपूर, शिगीया, विभूतीपूर, जि.समस्तीपूर, बिहार) असे मयत रेल्वे गार्डचे नाव आहे. ते शहरातील प्रल्हाद नगरात अवघ्या सहा दिवसांपूर्वीच कैलास महाजन यांच्या घरात सिंग हे भाड्याने रहावयास आले होते. दरम्यान, त्यांनी घरातील लोखंडी आसारीला गळफास घेऊन आत्महत्या केली.

शनिवारी सिंग यांच्या परीवारातील सदस्यांनी फोन करून सांगितलेे की, सिंग हे फोन उचलत नाही म्हणून रेल्वेतील त्यांच्या मित्रांनी घरात जावून पाहिले जात असता आतून दरवाजा लावला असल्याने पाठीमागील बाजूने दरवाजा तोडून पाहिला असता अनिलकुमार सिंग यांनी किचनमधील लोखंडी आसारीला गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. मृतदेह कुजल्याने दुर्गंधी येत असल्याचे सिंग यांनी तीन दिवसांपूर्वीच आत्महत्या केली असल्याचा अंदाज आहे.  त्यांनी आत्महत्या का केली ? याचे ठोस कारण कळू शकले नाही.

याबाबत घर मालक कैलास महाजन यांच्या खबरीनुसार बाजारपेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. दरम्यान, मयत सिंग यांच्या पश्‍चात आई, वडील, भाऊ असा परीवार आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

नात्याला काळीमा ! पोटच्या मुलाकडून जन्मदात्या आईवरच अतिप्रसंगाचा प्रयत्न

Next Post

दरमहा 10 हजार रुपये पेन्शन हवीये? मंग सरकारच्या ‘या’ योजनेत गुंतवणूक करा

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेड़ी की जयंती पर कल जळगांव में भव्य कार्यक्रम

AI शिकण्याची सुवर्णसंधी! विद्यार्थी, पालक, शिक्षक, नोकरदारांसाठी MKCL कडून मोफत 60 मिनिटांचा AI मास्टरक्लास

सरकारच्या ‘या’ योजनेत ४२० रुपये भरून दरमहा १०,००० रुपये मिळवा !

दरमहा 10 हजार रुपये पेन्शन हवीये? मंग सरकारच्या 'या' योजनेत गुंतवणूक करा

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us